Ajit Pawar On Jan Samman Yatra: जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेला आज नाशिक येथून सुरुवात झाली आहे. आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊन आम्हाला भेटत आहेत. आम्ही त्यांना महायुती सरकारने काय काम केले याबाबत माहिती देत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेला आज नाशिक येथून सुरुवात झाली आहे. आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊन आम्हाला भेटत आहेत. आम्ही त्यांना महायुती सरकारने काय काम केले याबाबत माहिती देत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही तरुणांसाठी आणि महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत... आम्ही लोकांना विनंती करू की आम्हाला पुन्हा संधी द्या, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Ajit Pawar's NCP New Song: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे गाणे, पाहा व्हिडिओ)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)