महाराष्ट्र
Who Is Anish Gawande? अनिश गावंडे, NCP (SP) पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता; LGBTQ+ समूहातील व्यक्तीस भारतीय राजकारणात प्रथमच मुख्य प्रवाहातील पद
अण्णासाहेब चवरेअनिश गावंडे या 27 वर्षीय LGBTQ+ हक्क कार्यकर्त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (NCPSS) चे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गावंडे यांची नियुक्ती हा भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे. याचे कारण म्हणजे ते भारतातील राजकीय पक्षात इतके महत्त्वाचे पद भूषवणारे पहिले समलिंगी व्यक्ती (India's First Gay National Spokesperson) ठरले आहेत.
Supriya Sule Phone And WhatsApp Working: सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप सुरू; पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार
Bhakti Aghavयासंदर्भात माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, 'माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार.'
Raj Thackeray Tweet: माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका राज ठाकरेंची ताकीद, उद्धव ठाकरेंवरील हल्ल्यानंतर सोशल मिडीयावर पोस्ट
Amol Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्याला प्रत्युत्तर देत मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, बांगड्या आणि नारळ फेकत आंदोलन केले.
Beed Train Accident: बीडमध्ये भीषण रेल्वे अपघात; मेंढपाळासह 22 मेंढ्या आणि 2 जनावरे जागीच ठार
Jyoti Kadamबीडच्या मलकापूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा रेल्वे अपघात झाला आहे. ज्यात मेंढपाळासह 22 मेंढ्या आणि 2 जनावरे जागीच ठार झाली आहेत.
Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: महाविकास आघाडीत सर्वेक्षणानंतर होणार जागावाटप; 20 ऑगस्टपासून विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात
Bhakti Aghavमहाविकास आघाडीने एकत्रितपणे एक नोडल एजन्सी नेमली आहे, जी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांचे सर्वेक्षण करेल. कोणत्या पक्षाला राज्यात किती जागांवर निवडणूक जिंकता येईल, याची माहिती या सर्वेक्षणातून मिळणार आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो? या सर्वेक्षणाच्या आधारे तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप करण्यात येणार आहे.
Supriya Sule Phone And WhatsApp Hacked: सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक; सोशल मीडियावर दिली माहिती
Bhakti Aghavसुप्रिया सुळे यांनी रविवारी याबाबत ट्विट करत त्यांचा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले असून कॉल किंवा एसएमएस पाठवू नका, असे आवाहन केले आहे.
Navi Mumbai Crime: मुलाच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांना दोषी ठरवणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा विनयभंग; आरोपी विरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल
Jyoti Kadamमुलाच्या मृत्यूबद्दल रुग्णालयात प्रश्न उपस्थित करणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा विनयभंग झाला आहे. शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने पोलिसांत डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune Weather forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshपुण्यात आज 10 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.14 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.21 °C आणि 28.88 °C दर्शवतो.
Online Share Trading Scam: बायकोचा सल्ला ऐकला, बँक मॅनेजरही फसला; ऑनलाइन शेअर ट्रेडिंग स्कॅममध्ये सायबर फ्रॉड, 44 लाख रुपयांचा गंडा
अण्णासाहेब चवरेमुंबईतील एक 39 वर्षीय गृहिणी सायबर फसवणुकीला (Cyber Fraud Mumbai ) बळी पडली. तिने फेसबुक जाहिरातीद्वारे शोधलेल्या बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग (Online Share Trading Scam) योजनेत गुंतवणूक केल्यामुळे सुमारे 44 लाख रुपयांचे नुकसान झाले. तिने गुंतवणूक केली तेव्हा ती ज्या लोकांसोबत ट्रेडिंग करत आहे ते बोगस आहेत याची तिला कल्पना नव्हती.
Sanjay Raut: 'हल्लेखोरांच्या घरातही आई-वडील, मुलं-बाळं असतील'; संजय राऊतांचा मनसैनिकांना इशारा (Watch Video)
Jyoti Kadamकाळोखात, लपून-छपून हल्ला झाला. तुमच्या घरातही आई-वडील, मुलं-बाळं आहेत. त्यामुळे तुम्ही या स्तरावर जर येत असाल तर काळजी घ्या. हे जे सर्व चालू आहे ते फक्त दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीच्या इशारावरून असे संजय राऊत म्हणाले.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने सूचित केल्यानुसार तापमान 26 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Sex Racket in Thane: ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 5 महिलांची सुटका, 2 महिलांसह तिघांना अटक
Jyoti Kadamठाण्यात सेक्य रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारावाईत पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांसह तिघांना पोलिांनी अटक केली आहे.
Attack on Uddhav Thackeray's convoys: मनसे कार्यकर्ते आक्रमक, उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यांवर नारळ आणि शेण फेक (Watch Video
Pooja Chavanमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बीड येथील दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या. या घटनेनंतर राजकिय वातावरण तापलं गेले. ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी ताफ्यांवर सुपाऱ्या फेकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाले.
MNS Leader Avinash Jadhav: 'राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर घरात घुसून मारू', मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाकरे गटाला इशारा (Watch Video)
Jyoti Kadamमराठवाडा दौऱ्यावेळी पाच सहा शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनांवर सुपाऱ्या फेकल्या. ठाण्यात मनसैनिकांनी त्याला उत्तर दिलं.
Pune: विजेचा खांब अंगावर कोसळल्याने भाजी विक्रेता गंभीर जखमी, पुण्यातील घटना (Watch Video)
Pooja Chavanपुण्यातील पिंपरी चिंचवड येथे धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा खांब डोक्यात पडल्याने भाजी विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शहरातील वाकड परिसरातील म्हातोबा नगर दत्त मंदिर रोड येथे घडली.
Pune Traffic Diversion: मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीनिमित्त पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल; अनेक भागातील रस्ते बंद
Jyoti Kadamमनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज पुण्यात होणार आहे. जरांगे मराठा आरक्षणासाठी ठाम असून आज सकाळी 8 वाजता सारसबाग येथील गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करतील. संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी पुतळा येथे जरांगे यांच्या रॅलीची सांगता होईल.
Mumbai: पिस्तूल आणि जिंवत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक, बोरिवली रेल्वे स्थानकावरील घटना
Pooja Chavanगव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी बोरीवली रेल्वे स्टेशन पुलावरून एका संशयित तरुणाला ट्रॉली बॅगेसोबत पकडले आहे. बॅगेत पोलिसांना पिस्तूल आणि १४ जिवंत गोळ्या आढळून आले. आरोपी मॉडेलिंगचे काम करतो.
मुंबईत एनसीबीकडून जप्त केलेले 52 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट
Amol Moreउच्च दर्जाचे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत एनसीबीसह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Bhandara Crime News: संपत्तीच्या वादातून बापाकडून पोटच्या पोराची निर्घृण हत्या; भंडाऱ्यातील घटना
Amol Moreभंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा येथे संशयित आरोपी धनराज ठाकरे हे शेतीचे काम करीत होते. त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तर लहान मुलगा हा मुंबईला नोकरीवर आहे.