Supriya Sule Phone And WhatsApp Hacked: सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक; सोशल मीडियावर दिली माहिती

सुप्रिया सुळे यांनी रविवारी याबाबत ट्विट करत त्यांचा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले असून कॉल किंवा एसएमएस पाठवू नका, असे आवाहन केले आहे.

Supriya Sule | (Photo Credits: ANI/ Twitter)

Supriya Sule Phone And WhatsApp Hacked: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक (WhatsApp Hacked) झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी रविवारी याबाबत ट्विट करत त्यांचा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले असून कॉल किंवा एसएमएस पाठवू नका, असे आवाहन केले आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करताना सांगितलं आहे की, 'माझा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक झाले आहेत. कृपया मला कॉल करू नका किंवा मजकूर पाठवू नका. मी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला आहे.'

सुप्रिया सुळे यांची X वरील पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement