महाराष्ट्र

Mumbai Crimes Against Women: मुंबईत जानेवारी ते मे 2024 पर्यंत महिलांविरोधातील 2,584 गुन्ह्यांची नोंद; समोर आली धक्कादायक आकडेवारी

Prashant Joshi

मुंबईत जानेवारी ते मे महिन्यापर्यंत महिलांवरील अत्याचाराचे 2,584 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आले आहे. यातील 232 प्रकरणे अल्पवयीन मुलींवर बलात्काराची, 262 प्रकरणे अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाची होती.

‘Wear Your White’ Protest in Mumbai: मुंबई मध्ये लोकल रेल्वे प्रवाशांनी हातावर काळ्या फिती बांधून लोकल मधील वाढती गर्दी, ढिसाळ कारभाराचा केला निषेध

टीम लेटेस्टली

14 ऑगस्टला रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. आज प्रवासी संघटनांनी 25 हजार काळ्या फिती वाटल्या आहेत. बैठकीमध्ये अपेक्षित बोलणी न झाल्याने आजचं हे आंदोलन आहे.

CIDCO to Launch New Housing Scheme: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सिडको सुरु करणार 902 घरांची गृहनिर्माण योजना; दुर्बल घटकांसाठी 38 सदनिका राखीव, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर ही योजना सुरू करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकूण 38 सदनिका राखीव आहेत. नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोड्समध्ये 175 सदनिका सर्वसाधारण वर्गासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

High Court On Badlapur Sexual Assault: 'शाळाच सुरक्षित नसतील, तर शिक्षणाच्या अधिकारावर बोलण्यात काय फायदा?’; बदलापूर आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत Bombay High Court ची टिपण्णी

Prashant Joshi

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारकडून केस डायरी आणि एफआयआरची प्रत मागवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार 27 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Advertisement

Vikhroli Road Accident: विक्रोळी मध्ये कार वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; दोन मित्रांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

मागील काही दिवसामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी हिट अ‍ॅन्ड रन केस च्या घटना देखील समोर आल्या आहेत.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: पत्रकार मोहिनी जाधव यांच्याबद्दल शिवसेना नेते वामन म्हात्रे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, 'तुमच्यावर बलात्कार झाला आहे काय'

अण्णासाहेब चवरे

बदलापूर येथील आदर्श स्कूलमधील (Adarsh School Badlapur Sexual Abuse Case) दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या वार्तांकनादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे (Waman Mhatre) यांनी पत्रकार मोहिनी जाधव (Mohini Jadhav) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाला आहे.

PM Modi speaks Marathi in Poland: दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलिश निर्वासितांसाठी महाराष्ट्रातील वळिवडे गाव ठरलं होतं आशेचा किरण; त्यामागील मानवतावादी विचारांचा पीएम मोदी यांच्याकडून पोलंड मध्ये मराठीत उल्लेख (Watch Video)

टीम लेटेस्टली

सोव्हिएत मधून सुटलेल्या स्त्रिया, मुले आणि वृद्धांसह सुमारे 6,000 पोलिश निर्वासितांना त्यावेळी कोल्हापूरच्या वळिवडे मध्ये राजसंस्थान कडून आश्रय देण्यात आला होता.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईच्या ताज्या हवामान अपडेटनुसारआज गुरुवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये पुढील २४ तासांत "शहर आणि उपनगरात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता" वर्तवली आहे.

Advertisement

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: संवेदनशील मन असलेल्या सार्‍यांनी 24 ऑगस्ट च्या 'महाराष्ट्र बंद' मध्ये सहभागी व्हावं - Uddhav Thackeray यांचं आवाहन

Dipali Nevarekar

महाराष्ट्र बंद च्या स्वरूपाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी लोकांनी उत्स्फुर्तपणे त्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन केले आहे.

MPSC Exam Postponed: पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार

टीम लेटेस्टली

पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: आदर्श विद्यामंदिर बदलापूर च्या पीडीता आणि कुटुंबियांबद्दल अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई होणार; ACP Suresh Varade यांची माहिती

टीम लेटेस्टली

ज्यांना संबंधित घटनेबद्दल माहिती हवी आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याच्या सूचना एसीपी Suresh Varade यांनी दिल्या आहेत.

Guidelines For Girls' Safety in Schools: शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी, CCTV बंधनकारक; बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारला जाग

अण्णासाहेब चवरे

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक शोषणाच्या घटनेच्या (Badlapur Sexual Assault Case) पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्य सरकारने एक निर्देश जारी करून राज्यातील सर्व शाळांनी त्यांच्या आवारात महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवावेत, असे आदेश दिले आहेत.

Advertisement

Kalyan Satta Matka Mumbai: कल्याण पॅनल चार्ट काय आहे? जाणून घ्या याबद्दल सारं काही

टीम लेटेस्टली

कल्याण सट्टा मटका ची सुरूवात 'कल्याणजी भगत' यांनी केली आहे. त्यांनी ठाणे शहरातील कल्याण मधून त्याची सुरूवात केली. पुढे हा खेळ देशभर पसरला.

Badlapur Sexual Assault Case HC Suo Motu: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून स्वत:हून दखल

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराची ( Badlapur School Assault Case) मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज (गुरुवार, 22 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड, कुटुंबीयांनाही मारहाण; आरोपीच्या आईवडिलांचा दावा

अण्णासाहेब चवरे

बदलापूर येथील आदर्श स्कूल (Adarsh Vidya Mandir Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या घराची गावकऱ्यांनी तोडफोड केली आहे. तसेच, त्याच्या कुटुंबालाही गावातून हुसकून लावले आहे.

Sankashti Chaturthi August 2024 Moon Rise Timings: मुंबई, पुणे, नाशिक ते पणजी जाणून घ्या आजच्या संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाच्या वेळा काय?

Dipali Nevarekar

अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयानंतर दिवसभराचा उपवास सोडतात मग जाणून घ्या आज कधी,कुठे आणि किती वाजता होणार चंद्रदर्शन

Advertisement

Mumbai Rape and Kidnapping Case: सोशल मीडीयात मैत्री करून 21 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीम लेटेस्टली

पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोक्सो अ‍ॅक्टच्या कलम 4,8,12 खाली त्याला अटक झाली आहे. आरोपी वर किडनॅपिंग आणि बलात्काराचे आरोप करण्यात आले आहे.

Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजही AC मुंबई लोकलच्या काही फेर्‍या तांत्रिक त्रृटींमुळे Non AC धावणार; इथे पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

पश्चिम रेल्वे मार्गावर आज 13 एसी लोकल नॉन एसी माध्यमातून चालणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूबाबत सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; जाणून घ्या काय आहे हा आजार, त्याची लक्षणे व घ्यावयाची काळजी

टीम लेटेस्टली

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.

Ladka Shetkari Abhiyan: आता राज्यात राबवले जाणार ‘लाडका शेतकरी अभियान’; CM Eknath Shinde यांची घोषणा

टीम लेटेस्टली

विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement