Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: आदर्श विद्यामंदिर बदलापूर च्या पीडीता आणि कुटुंबियांबद्दल अफवा पसरवणार्यांवर कठोर कारवाई होणार; ACP Suresh Varade यांची माहिती
ज्यांना संबंधित घटनेबद्दल माहिती हवी आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याच्या सूचना एसीपी Suresh Varade यांनी दिल्या आहेत.
आदर्श विद्यामंदिर बदलापूर मध्ये दोन शिशू वर्गातील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर सार्यांनीच यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेनंतर बदलापूरकरांनी आंदोलन देखील केले. मात्र यामध्येच पीडीता आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल काही अफवा पसरवल्या जात आहेत. ACP Suresh Varade यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान अफवा न पसवण्याचं आवाहन करत त्यांनी अशाप्रकारे अफवा पसरवण्यांवर सायबर सेल कडून कडक कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे. ज्यांना संबंधित घटनेबद्दल माहिती हवी आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्यास एसीपींनी सुचवले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement