महाराष्ट्र

Nagpur: 'जे कोलकत्ता मध्ये घडलं ते तुझ्या सोबत करीन', रिक्षा चालकाची दोन शाळकरी मुलींना धमकी, नागरिकांनी धु धु धुतलं (Watch Video)

Pooja Chavan

कोलकता डॉक्टर हत्या आणि बलात्कार प्रकरणामुळे संपुर्ण देशभरात आंदोलन सुरु आहे. हे प्रकरण शांत झालेलं नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा समोर आले. नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो घराबाहेर जाण्यापूर्वी सावध रहा! मुंबईत येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार

Bhakti Aghav

शनिवारी घराबाहेर जाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन, हवामान विभागाने केलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 24-48 तासांत मुंबईतील तापमानात 3-4 अंशांनी घट होणार आहे.

Maharashtra Bandh On August 24: एमव्हीएच्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला उद्या मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, आज सुनावणी होणार

Dhanshree Ghosh

ठाण्यातील बदलापूर आदर्श शाळेतील घटनेतील आरोपींना अटक केल्यानंतरही जनआंदोलन सुरूच आहे. लोकांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (MVA) उद्या म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: मविआ च्या मुख्यमंत्री पदाच्या चेहर्‍याच्या शर्यतीत NCP SCP कडून कुणीही नसेल, केवळ सत्तांतर उद्दिष्ट असल्याची Sharad Pawar यांची माहिती

टीम लेटेस्टली

लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक देखील मविआ एकत्र लढणार आहे. त्यासाठीचा जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडवला जाणार आहे.

Advertisement

Amit Thackeray: यवतमाळमध्ये अमित ठाकरे यांनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद; व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

Amol More

आता राजकारणाच्या मैदानासोबत अमित ठाकरे यांनी फुटबॉलचे मैदान देखील गाजवायला सुरुवात केली आहे.

Pune School Girl Harassment Case: पुण्यामध्ये शाळकरी मुलीला स्कून व्हॅन चालकाकडून अश्लील मेसेज; POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मनसे चे गणेश भोंकरे यांनी चालकाला घडल्या प्रकाराचा जबाब विचारला. पोलिसांकडे चालकाला देण्यापूर्वी त्यांनी मनसे च्या कार्यकर्त्यांनी त्याला भर रस्त्यामध्ये बदडलं आहे.

Kalyan Satta Matka Mumbai: कल्याण चार्ट जोडी म्हणजे नेमकं काय असतं? इथे घ्या जाणून

टीम लेटेस्टली

कल्याण चार्ट जोडी चा वापर हा सट्टा मटकाचे आधीचे निकाल ट्रॅक करण्यासाठी केला जातो. त्याच्या विश्लेषणामधून अंदाज लावले जाऊ शकतात.

Maharashtra Bandh 2024: 24 ऑगस्ट च्या महाराष्ट्र बंद मध्ये शाळा, कॉलेज, बॅंका बंद राहणार? पहा नेमकं काय बंद आणि काय सुरू राहणार

Dipali Nevarekar

उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मन असलेल्यांनी 24 ऑगस्टच्या महाराष्ट्र बंद मध्ये सह्भागी व्हा असं आवाहन केले आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचं त्यांनी आवाहन केले आहे.

Advertisement

Man Abuse Minor Girl in Thane: अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात दाखवला अश्लिल व्हिडिओ, पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

राज्यभरात बदलापूर येथील प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. अंबरनाथ येथील सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षाच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवल्याची घटना समोर आली आहे.

Antop Hill Child Trafficking Case: जन्मदात्या पित्याने आईच्या मृत्यू पश्चात दीड वर्षाच्या मुलाला विकलं; मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल

Dipali Nevarekar

तस्करी झालेल्या बाळाच्या आजोबांच्या तक्रारी वरून वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली.

Mumbai: तरुणींचा छेड काढणाऱ्या युवकाला मणसेचा दणका, भररस्त्यात दिला चोप, आरोपीवर वियनभंगाचा गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईतील कांजूरमार्ग येथे एका उत्तर प्रदेशातील तरुणाने ये - जा करणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. तरुणींनी त्याला व्हिडिओ काढण्यास नकार दिल्यानंतरही त्याने रेकॉर्डीं सुरु ठेवले होते. तरुणींनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Dengue: नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

Amol More

नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या डेंग्यू रुग्णांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने सहाशे नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. मनपाच्या मोहिमेत 3050 घरांमध्ये आढळली डास उत्पत्ती स्थाने आढळून आली.

Advertisement

Iqbal Singh Chahal यांची गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती

Dipali Nevarekar

इक्बाल सिंह चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चहल यांच्यापूर्वी गृह सचिवाची जबाबदारी सुजाता सौनिक यांच्याकडे होती.

Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस कोसळणार; IMDने दिला इशारा

Amol More

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला

Inflammable Material In On Mumbai-Addis Ababa Flight: मुंबई-अदिस अबाबा विमानात ज्वलनशील साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला सहार पोलिसांकडून अटक

Bhakti Aghav

हा प्रवासी कोलकाता येथील रहिवासी आहे. समीर बिस्वास असं या प्रवाशाचं नाव असून त्याला तो घेऊन जात असलेला पदार्थ ज्वलनशील आहे याची कल्पना नव्हती.

Women Safety in Maharashtra: महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार ॲक्शन मोडवर; विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, घ्या जाणून

टीम लेटेस्टली

महिलांवर अत्याचार होवूच नयेत यासाठी शासन तत्परतेने कार्यवाही करीत आहे. मात्र, दुर्देवाने अत्याचार झाल्यास पीडित महिलेला जलद गतीने न्याय मिळण्यासाठी 27 विशेष न्यायालये, 86 जलदगती न्यायालये कार्यरत आहेत.

Advertisement

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांना दिलासा; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या रकमेत होणार वाढ, CM Eknath Shinde यांची ग्वाही

Prashant Joshi

मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.

Revised Timings of Mumbai Division Trains: पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेससह मध्य रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या; जाणून घ्या नवे वेळापत्रक

Prashant Joshi

हे बदल 24-26 ऑगस्ट 2024 पासून लागू होतील. मध्य रेल्वेने प्रवाशांनी या बदलांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे.

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो काळजी घ्या! 24-25 ऑगस्ट रोजी शहरात मुसळधार पावसाचा इशारा

Prashant Joshi

संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24-25 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi Jalgaon Tour: पीएम नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर; ‘लखपती दीदीं'ना करणार प्रमाणपत्रांचे वाटप

Prashant Joshi

यावेळी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा एक फिरता निधी- कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड जारी करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या (SHGs) सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होईल.

Advertisement
Advertisement