महाराष्ट्र

Army Truck Fall into Valley in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळल्याने 3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमी

Jyoti Kadam

अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी जिल्ह्यात मंगळवारी ट्रक खोल दरीत कोसळल्याने लष्कराचे तीन जवानांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले.

Mumbai Local Jumbo Block Today: मुंबई लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री पाच तासांचा जंबो ब्लॉक; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे अवाहन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील गोरेगाव आणि कांदिवली (Goregaon To Kandivali) दरम्यान सुरू असलेल्या 6व्या मार्गावरील कामासाठी पाच तासांचा ब्लॉक (Mumbai Local Jumbo Block Today) घेण्यात येणार आहे. परिणामी पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरुन धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Doctor Wife Dies by Suicide: पतीच्या जाचाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर पत्नीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये अत्याचारांचा खुलासा

Jyoti Kadam

उच्च शिक्षीत प्रतीक्षा गवारे या महिलेचे काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होत. मात्र पतीकडून चारित्र्यावर होणाऱअया संशयांमुळे आणि पैशाच्या लोभामुळे तिने आत्महत्या केली. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई येथील JJ Hospital मध्ये Antimicrobial Emergency कक्षाचे उद्घाटन; इस्त्राईलचे महत्त्वपूर्ण सहकार्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

India-Israel Medical Innovation: मुंबई येथील जेजे (JJ Hospital Mumbai) हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बाह्यरुग्ण विभाग (OPD) क्रमांक -20 चे उद्घाटन करण्यात आले आहे. ज्यामध्ये इस्रायली डीप-टेकने विकसित (Israeli Innovation) केलेले प्रगत प्रतिजैविक तंत्रज्ञान (QUACTIV Technology) आहे.

Advertisement

Financial Grant: आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल; अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 10 लाख आर्थिक अनुदान

Prashant Joshi

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे.

Mumbai Court: महिलेकडे पाहून डोळे मिचकवणे आणि हाताला स्पर्श करणे पडले महागात; मुंबई न्यायालयाने पुरुषाला ठरवले दोषी

Amol More

न्यायालयाने 15,000 रुपयांचा जातमुचलक भरल्यानंतर फकीरची सुटका करण्याचे आदेश दिले आणि त्याला जेव्हा बोलावले जाईल तेव्हा परिविक्षा अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.

Sanjay Pandey Extortion and Forgery Case: माजी डीजीपी संजय पांडे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; खंडणी, धमकी प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यासह सात जणांविरुद्ध ठाणे शहर पोलिसांनी (Thane Police) खंडणी, बनावटगिरी आणि इतर गंभीर आरोपांखाली एफआयआर नोंदवला आहे. संजय पांडे यांच्याबाबत या आधिही अनेक ठिकाणी तक्रारी आणि गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, त्यांची राजकीय इच्छाशक्ती दिसून आली असून, ते विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

Theft at Marathi Director Swapna Joshi's House: मराठी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये चोरी; पाईपच्या सहाय्याने चोर सहाव्या मजल्यावर पोहोचला (Watch Video)

Jyoti Kadam

चोराने संपूर्ण घरात सामानाची तपासणी केली. त्यानंतर स्वप्ना जोशी स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या पर्समधले 6,000 रुपये चोराने चोरून नेले. या प्रकरणी स्वप्ना जोशी यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नट आणि बोल्ट गंजले होते; PWD ने दिलेल्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष, अहवालात समोर आली माहिती

Prashant Joshi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठेकेदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध संगनमत, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप आहे.

Kalyan Satta Matka Mumbai: कल्याण जोडी चार्ट काय असतो? जाणून घ्या या बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी

टीम लेटेस्टली

कल्याण जोडी चार्ट सट्टा मटका च्या खेळातील एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. सट्टा मटका एक असा खेळ आहे ज्यामध्ये नंबरांवर दावा लावला जातो.

Nursing Student Rape in Ratnagiri: कोलकत्तानंतर महाराष्ट्रातील रत्नागिरीत 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीवर अत्याचार

Shreya Varke

कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत देशात अजूनही निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये आणखी एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाला आहे. येथे एका ऑटोचालकाने एका विद्यार्थिनीला कॉलेजमधून परतत असताना जबरदस्तीने जंगलात नेले. जिथे तिच्यावर बलात्कार केला. पीडितेसोबत घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर लोक संतप्त झाले असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

Leopard Attack in Shirur: शिरूरमध्ये बिबट्याचा धुमाकळ; दोन हल्ल्याच्या घटनांत एक ठार, दुसरा जखमी

Jyoti Kadam

राज्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत गावात एका 55 वर्षीय महिलेला बिबट्याचा हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.

Advertisement

PMC Commissioner on Ganeshotsav Preparation: मंडपांसाठी खोदलेले खड्डे बुझवण्याची जबाबदारी मंडळांचीच; दुर्लक्ष केल्यास कारवाई अटळ

Jyoti Kadam

पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी गणेश मंडळांनी खड्डे खोदले असतील तर त्यांनी ते पुन्हा भरावेत आणि बाधित क्षेत्र पूर्वस्थितीत आणावेत यावर भर दिला. मंडळांनी या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते,

Dahi Handi 2024: 'एका रात्रीत सरकार बदलू शकतं मग बलात्कार्‍याला फाशी का नाही?' वरळी च्या जांभोरी मैदानात चिमुकल्या गोविंदाच्या पाटीने वेधलं लक्ष (Watch Video)

टीम लेटेस्टली

बदलापूर नंतर राज्यात अनेक ठिकणी महिलांसोबतच लहान मुलींवर देखील अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पुण्यात आज 27 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.9 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.36 °C आणि 27.99 °C दर्शवतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Latur Rape and Murder Case: लातूर येथे 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्यानंतर हत्या

Shreya Varke

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा गावात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. मन्सूर सादिक होगाडे (३१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपली वासना तृप्त करण्यासाठी आरोपीने महिलेला कसेतरी बळजबरी करून आपल्या घरी नेले.

Advertisement

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

मुंबईत आज 27 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.9 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.36 °C आणि 27.99 °C दर्शवतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई ,पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या नुकसानीबद्दल भारतीय नौदलाकडून दु:ख व्यक्त; पाहणीसाठी पथक रवाना

Jyoti Kadam

छत्रपती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील. त्यासाठी पथक रवाना झाले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे.

Mumbai Water Level: मुंबईच्या धरणामध्ये 94.87% पाणीसाठा

टीम लेटेस्टली

यंदाच्या पावसात मुंबई मध्ये तानसा, मोडकसागर, तुळशी आणि विहार ही चार तलावं ओव्हरफ्लो झाली होती.

Ratnagiri Nurse Rape Case: संतापजनक! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, रत्नागिरी येथील रुग्णालयाचे कामकाज बंद

Pooja Chavan

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुलींच्या आणि महिलेच्या सुरक्षतेचा प्रश्न हा गंभीर विषय बनला आहे. गेल्या आठवड्यातील बदलापूरच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलेले असताना राज्यातील रत्नागिरी येथे संतापजनक घटना घडली आहे.

Advertisement
Advertisement