Mumbai Water Level: मुंबईच्या धरणामध्ये 94.87% पाणीसाठा

यंदाच्या पावसात मुंबई मध्ये तानसा, मोडकसागर, तुळशी आणि विहार ही चार तलावं ओव्हरफ्लो झाली होती.

Bhatsa Dam Photo Credit- X

मुंबई च्या धरणक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता तलावं भरलेली आहे. आज बीएमसीने जारी केलेल्या माहितीनुसार मुंबईच्या सातही तलावांमध्ये मिळून 94.87% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसात मुंबई मध्ये तानसा, मोडकसागर, तुळशी आणि विहार ही चार तलावं ओव्हरफ्लो झाली होती. सध्याचा पाणीसाठा पाहून जुलै 2025 पर्यंतच्या पाण्याचं टेन्शन संपलं आहे. नक्की वाचा:  Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे पूर्णक्षमतेने भरली.   

बीएमसीचा आजचा पाणीसाठ्याचा अहवाल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement