महाराष्ट्र

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात उद्याचे हवामान कसे? पहा IMD चा अंदाज

Dipali Nevarekar

उद्याचे हवामान अंदाज पाहता कोणत्याही भागात रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र यलो अलर्ट आहे.

FYJC 2025 Admission Schedule Revised: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; पहिली यादी 10 ऐवजी 26 जूनला

Dipali Nevarekar

आता नव्या वेळापत्रकानुसार, पहिली मेरीट लिस्ट 26 जून आणि दुसरी मेरीट लिस्ट 5 जुलै दिवशी जारी केली जाणार आहे.

Navi Mumbai Shocker: नवी मुंबईच्या खारघरमध्ये 45 वर्षीय पाकिस्तानी महिलेची पतीकडून भांडणानंतर क्रूरपणे हत्या; नंतर स्वतः केली आत्महत्या

Prashant Joshi

तपासादरम्यान, पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, ज्यामुळे ही घटना रागाच्या भरात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले, ‘ही घटना घरगुती वादातून घडली असावी. आम्ही सर्व पैलूंचा तपास करत आहोत.’

Pune Doctor Dies by Suicide: पुण्यातील रुबी हॉलमधील निवासी डॉक्टरची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिले 'सर्वांचे आभार', तपास सुरु

Prashant Joshi

मृत डॉक्टरचे नाव डॉ. श्याम वोहरा असे आहे, आणि ते ढोले पाटील रस्त्यावरील भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली आहे.

Advertisement

PoP Idols: प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींच्या विक्रीला परवानगी, मात्र नैसर्गिक जलाशयात विसर्जनावर बंदी; Bombay HC चे निर्देश, राज्याला धोरण निश्चित करण्यास सांगितले

Prashant Joshi

न्यायालयाने जानेवारीतील आदेशात सुधारणा केली, ज्यामध्ये पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींचे उत्पादन आणि विक्रीसह पीओपीच्या वापरावर पूर्ण बंदी घातली होती. खंडपीठाने स्पष्ट केले की, कोणत्याही पीओपी मूर्तीचे तलाव, नद्या किंवा समुद्रासारख्या नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

Pune Blinkit Dark Store: महाराष्ट्र FDA ची झेप्टोनंतर आता पुण्यातील ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरवर कारवाई; खाद्य परवाना निलंबित, बंदीचे आदेश, जाणून घ्या कारण

Prashant Joshi

या कारवाईमुळे जलद वाणिज्य (क्विक कॉमर्स) क्षेत्रातील खाद्य सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत अनेक गंभीर उल्लंघने आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

PMPML Tourist Bus Routes: पुणे व परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी नवी पर्यटक बस; रांजणगाव, प्रतिशिर्डी, इस्कॉन मंदिरासह अनेक ठिकाणांचा समावेश, जाणून घ्या दर व मार्ग

Prashant Joshi

पीएमपीएमएलने तीन नवीन मार्ग (6, 8 आणि 9) सुरू केले आहेत, जे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील धार्मिक आणि पर्यटक स्थळांना जोडतात. प्रत्येक मार्गावर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस वापरल्या जातील, ज्या पर्यावरणपूरक आणि आरामदायी आहेत.

Raj Thackeray On Mumbra Rail Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; मनसेचा 10 जूनला धडक मोर्चा

Dipali Nevarekar

रेल्वे प्रशासनाने सकाळी झालेल्या दुर्घटनेमधील चार मृतांची नावं जाहीर केली आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Advertisement

Mumbai Train Accident: मुंबई लोकल ट्रेन अपघातानंतर रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय; डब्यांमध्ये बसवले जाणार स्वयंचलित दरवाजे

टीम लेटेस्टली

या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने तातडीने पावले उचलत सर्व नवीन मुंबई उपनगरीय ट्रेनच्या डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे आदेश दिले. याशिवाय, सध्या सेवेत असलेल्या सर्व डब्यांचे डिझाइन बदलून त्यांनाही स्वयंचलित दरवाज्यांची सुविधा देण्यात येणार आहे.

Chandrahar Patil To Join Shiv Sena: डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ; सोशल मीडीयात पोस्ट करत शेअर केलं 'कारण'

Dipali Nevarekar

शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट निर्णयच जाहीर केला आहे.

Mumbai Local Accident: मुंब्रा स्थानकात दोन विरूद्ध दिशेने धावणार्‍या लोकल ट्रेन मध्ये नेमकं काय घडलं ज्याने घेतला प्रवाशांचा जीव; पहा मध्य रेल्वेने दिलेली सविस्तर माहिती

Dipali Nevarekar

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी गर्दीच्या वेळी फूट बोर्ड वर उभं राहून प्रवास करत होते. एकाची बॅग मागच्या बाजूला होती. त्या बॅगा एकमेकांवर घासल्याने काही जण कोसळल्याचं एका जखमीने सांगितल्याचं सीपीआरओंनी सांगितलं आहे.

Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू

Dipali Nevarekar

मुंबई लोकल मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात आले आहे. हे प्रवासी फूटबोर्ड वर उभं राहून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)

Dipali Nevarekar

महाराजांच्या आयुष्यात 'राज्याभिषेक' ही महत्त्वाची घटना होती. गागाभट्टांनी केलेल्या या राज्याभिषेकानंतर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले ' छत्रपती' झाले होते.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Bharat Gaurav Tourist Train: शिवाजी महाराजांचा वारसा दाखवणाऱ्या पहिल्या भारत गौरव पर्यटक ट्रेनला आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा ( Watch Video)

Dipali Nevarekar

भारत गौरव एक्सप्रेस प्रवाशांना महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देईल, ज्यामध्ये किल्ले, मंदिरे आणि संग्रहालये यांचा समावेश आहे.

Tragic Accident In Gadchiroli: गडचिरोलीमध्ये दुर्दैवी अपघात! इंद्रावती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 6 मुलांचा बुडून मृत्यू

Bhakti Aghav

सर्व मृत मुले तेलंगणातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हापासून आराम मिळवण्यासाठी मुले नदीत आंघोळ करण्यासाठी गेली होती, परंतु अचानक ती जोरदार प्रवाहात अडकली आणि खोल पाण्यात बुडाली.

Advertisement

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'धूळ तुमच्या चेहऱ्यावर होती अन् तुम्ही आरसा साफ करत राहिलात'; देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका

Bhakti Aghav

राहुल गांधी यांनी नेहमी एक चूक केली. धूळ त्यांच्या चेहऱ्यावर होती आणि ते आरसा साफ करत राहिले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Matunga Shocking: मुंबईतील माटुंगा येथे चौघांवर तलवार, चाकू आणि काठ्यांनी हल्ला; आरोपींविरोधात गुन्हा दाखल, (Watch Video)

Bhakti Aghav

अधिकाऱ्यांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हल्ल्यासंदर्भात सात संशयितांना आधीच ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Rain Forecast: उद्याचा हवामान अंदाज, 8 जूनपासून राज्यात गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचा वारा, IMD कडून सतर्कतेचा इशारा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभागाने (IMD) 8 जून ते 13 जून या कालावधीत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज देत जिल्हानिहाय हवामान इशारा जारी केला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IMD Weather Forecast India: चक्रीवादळाचा परिणाम, विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; जाणून घ्या आयएमडीचा हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

चक्रीवादळामुळे अनेक भारतीय राज्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. ईशान्य, दक्षिण, मध्य आणि पश्चिम भारतात येत्या काही दिवसांत गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचा वारा येईल. तपशीलवार अद्ययावत हवामान अंदाज.

Advertisement
Advertisement