Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिन उपमुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले रायगडावर; शिवरायांना अभिवादन (Watch Video)
महाराजांच्या आयुष्यात 'राज्याभिषेक' ही महत्त्वाची घटना होती. गागाभट्टांनी केलेल्या या राज्याभिषेकानंतर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले ' छत्रपती' झाले होते.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा दिवस आहे. यंदा तिथीनुसार आज 8 जून दिवशी शिवराज्याभिषेक दिन आहे. रायगडावर या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करत महाराजांना अभिवादन करण्यासाठी DCM Eknath Shinde रायगडावर पोहचले आहेत. महाराजांच्या आयुष्यात 'राज्याभिषेक' ही महत्त्वाची घटना होती. गागाभट्टांनी केलेल्या या राज्याभिषेकानंतर ते हिंदवी स्वराज्याचे पहिले ' छत्रपती' झाले होते. नक्की वाचा: Shivrajyabhishek Din 2025: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा शिवप्रेमींसोबत शेअर करण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र.
DCM Eknath Shinde arrives at Raigad Fort
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement