Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात उद्याचे हवामान कसे? पहा IMD चा अंदाज

उद्याचे हवामान अंदाज पाहता कोणत्याही भागात रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र यलो अलर्ट आहे.

Udyache Havaman | File Image

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे पण मागील काही दिवस त्याने ब्रेक घेतला असल्याने राज्यात आता सार्‍यांनाच त्याच्या पुन्हा सक्रिय होण्याची प्रतिक्षा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हं दाखवत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याने या भागात 12 जून पासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो. उद्याचे हवामान अंदाज पाहता कोणत्याही भागात रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र यलो अलर्ट आहे. नक्की वाचा: Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत .

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय?

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/yoHihmNYdW

मुंबई मधील हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement