Mumbai Local Train Accident: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन मधून पडून 5 -8 प्रवासांचा पडून मृत्यू
मुंबई लोकल मधून प्रवास करणार्या प्रवाशांचा एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात आले आहे. हे प्रवासी फूटबोर्ड वर उभं राहून प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे 5 प्रवासी मुंब्रा स्थानकामध्ये ट्रॅक वरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विरूद्ध दिशेने जाणार्या दोन लोकल ट्रेन मधील प्रवासी एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. दरम्यान ट्रॅक वर पडलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेकडून जखमीने दिलेल्या माहितीच्या आधारे फूटबोर्ड वर असलेले प्रवासी खाली कोसळल्याचे सांगण्यात आले आहे. काही जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मुंबई लोकल अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement