महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; नद्यांवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

Jyoti Kadam

बीडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. परळी-बीड रस्त्यावरील पापनाशिनी नदीवरील पूल वाहून गेला. त्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसला आहे.

Ghatkopar Road Rage Case: Audi Q3 ला धक्का लागल्याच्या रागात टॅक्सी चालकाला मारहाण करणार्‍या पत्रकार Rishabh Chakraborty ला पोलिसांची अटक; Attempt to Murder चा गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

पोलिसांनी रिषभ आणि त्याच्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला आहे. कॅब चालक जा गोवंडीचा रहिवासी आहे. त्याला सुरक्षा रक्षकाकडून राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, मात्र त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने नंतर त्याला जे जे रूग्णालयात नेण्यात आले आहे.

Maharashtra Govt Hikes VIP Number Fees: कारसाठी '0001' नंबर हवा असेल तर 6 लाख रुपये मोजावे लागणार; राज्य सरकारकडून 'चॉइस नंबर' प्लेटची शुल्कासह यादी जारी

Jyoti Kadam

महाराष्ट्र सरकारने नवीन वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'चॉइस नंबर' च्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. ही वाढ मुंबई, पुण्यासह इतर जास्त मागणी असलेल्या शहरांमध्ये चारचाकी वाहनांसाठी करण्यात आली आहे.

Chembur Road Accident: चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात भरधाव कारचा अपघात; दुभाजकावर आदळून टँकरला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू

Jyoti Kadam

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. रॅश ड्रायव्हिंग केल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

Mumbai Accident: काळाचौकी येथे अनियंत्रित बेस्ट बसची पादचाऱ्यांना धडक, 10 जण जखमी, एकाचा मृत्यू

Pooja Chavan

मुंबईतील काळाचौकी येथे रविवारी भीषण अपघात झाला. पोलिसांनी या अपघात प्रकरणी एकास अटक केले आहे. या अपघातात नऊ जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune Vanraj Andekar murder: पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या,आरोपी फरार

Pooja Chavan

अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात एका टोळीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून आणि गोळी झाडून त्यांची हत्या केली.

Telangana Flood: तेलंगणात पाऊस आणि पुराचा कहर, 100 हून अधिक गावे पाण्याखाली, 99 गाड्या रद्द.

Amol More

केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार म्हणाले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गंभीर परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्यांना लोक अडकलेल्या विशिष्ट ठिकाणांबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

Aarey Colony Accident: आरे कॉलनी परिसरात दुचाकी खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू

Amol More

या प्रकरणी मुंबईच्या आरे पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितली.

Advertisement

Pune Shocker: खराडी परिसरात महिलेच्या हत्येचे प्रकरण; मृतदेह मुठा नदीत टाकणाऱ्या जोडप्याला अटक

Jyoti Kadam

अशफाक खान आणि त्याची पत्नी हमीदा यांना त्याच्या 48 वर्षीय बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शनिवारी ही घटना घडली.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

तुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल. मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा.गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Borivali Molestation Case: बोरिवली मध्ये 15 वर्षीय मुलीची शाळेत जाताना रिक्षा चालकाकडून विनयभंग; अज्ञात रिक्षाचालका विरूद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

बोरिवली मध्ये शाळेत जात असताना एका शाळकरी मुली सोबत रिक्षा चालकाकडून छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Banjara Teej 2024: मोठ्या उत्साहात पार पडला बंजारा तीज महोत्सव (Watch Video)

Pooja Chavan

श्रावण महिन्यात दर वर्षी संस्कृतीने समृध्द असलेला बंजारा समाजातील लोक गावोगावी तीज महोत्सव साजरी करतात. या सणाला बंजारा समाजात एक विशेष महत्त्व आहे. देशभरात ठिकठिकाणी बंजारा तांड्यावर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळते. मुळात तीज सण हा दहा दिवस साजरी केली जाते.

Advertisement

IndiGo चं Jabalpur-Hyderabad विमान बॉम्ब च्या धमकीने नागपूरला वळवलं; Flight 6E 7308 मधील सारे प्रवासी सुरक्षित

टीम लेटेस्टली

इंडिगो ने दिलेल्या माहितीनुसार, लॅन्डिंग नंतर सारे प्रवासी सुरक्षित असून त्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली आहे.

Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई पोलिसांची परवानगी झुगारत महाविकास आघाडी चं 'जोडे मारो आंदोलन'; शरद पवार अनवाणी चालले

टीम लेटेस्टली

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत मविआ चे कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाला दाखल झाले होते.

MVA Protest in Sindhudurg over Shivaji Maharaj Statue Collapse: 'शिवद्रोह्यांना करू गपगार, माफी नाही हद्दपार'; एमव्हीएकडून मुंबईत फलकबाजी

Jyoti Kadam

मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी माविआ नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Mumbai: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मुंबईत आंदोलन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Pooja Chavan

महाविकास आघाडीने आज १ सप्टेंबर २०२४ रोजी जोडो मारो आंदोलन करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी मविआ आज आंदोलन करणार आहे.

Advertisement

Maharashtra Weather Update: राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मधील काही भागात रेड अलर्ट

Jyoti Kadam

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर असणार असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई मध्ये मविआ च्या आंदोलनाला पोलिस परवानगी नाही; हुतात्मा चौक परिसरात शरद पवार, उद्धव ठाकरे दाखल

टीम लेटेस्टली

हुतात्मा चौक भागातच मविआ ने आंदोलन करावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Mumbai Coastal Road Closure: मुंबई मध्ये कोस्टल रोड 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान DG Electric Work कामासाठी बंद राहणार

टीम लेटेस्टली

मुंबई कोस्टल रोड च्या कामासाठी 14,000 कोटी खर्च आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 किमी रोडचं 91% काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. कोस्टल रोडचं उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

खुशखबर! Mandwa to Gateway of India दरम्‍यान Ferry Service आज 1 सप्टेंबरपासून सुरू; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा

Jyoti Kadam

मांडवा ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया दरम्‍यान फेरी बोटीतून प्रवासी जलवाहतूक आज 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Advertisement
Advertisement