Borivali Molestation Case: बोरिवली मध्ये 15 वर्षीय मुलीची शाळेत जाताना रिक्षा चालकाकडून विनयभंग; अज्ञात रिक्षाचालका विरूद्ध गुन्हा दाखल

बोरिवली मध्ये शाळेत जात असताना एका शाळकरी मुली सोबत रिक्षा चालकाकडून छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Borivali Molestetion Case| Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate and Pexels)

बोरिवली मध्ये 15 वर्षीय शाळकरी मुलीची रिक्षा चालकाकडून विनयभंग करण्यात आल्याचा  संतापजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार मुलगी शाळेत जात असताना झाला आहे.  यामध्ये अज्ञात रिक्षाचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती MHB Colony Police Station कडून देण्यात आली आहे. मागील काही महिलांवरील अत्याचाराच्या आणि प्रामुख्याने बाल लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

शाळकरी मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड  

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement