Maharashtra Rain Update: बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; नद्यांवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

बीडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. परळी-बीड रस्त्यावरील पापनाशिनी नदीवरील पूल वाहून गेला. त्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसला आहे.

Photo Credit- X

Maharashtra Rain Update: काही दिवसांपासून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. बीडमध्ये पावसाने धुमाकूळ(Maharashtra Rain) घातला आहे. परळी-बीड रस्त्यावरील पापनाशिनी नदीवरील पूल वाहून (River Bridge Washed Away)गेला. त्यामुळे अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. वाहतूक नागापूरमार्गे शिरसाळा कडे वळवण्यात आली आहे. ग्रामस्थांना दुचाकी पूलाच्या दुसऱ्या बाजूला नेतानाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पापनाशिनी नदीवरील पूल वाहून गेला

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement