Aarey Colony Accident: आरे कॉलनी परिसरात दुचाकी खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू
या प्रकरणी मुंबईच्या आरे पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितली.
मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात दुचाकीवरील तिघांचा आरे कॉलनी परिसरातील मुंडा चौकाजवळ एका खांबाला धडकल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)