Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

तुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल. मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा.गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Photo Credit - X

Maharashtra Lottery Results: मोहिनी (Mohini), महा.गजलक्ष्मी रवि (Maha Gajalakshmi Ravi), गणेशलक्ष्मी वैभव (Ganesh Lakshmi Vaibhav) लॉटरींची सोडत आज शुक्र वार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, वर संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

लॉटरी अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून देते. त्यामधून नागरिक स्वत:ची स्वप्ने साकार करत आहेत. त्याशिवाय, लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा.गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे. या आधी राज्यातील तरुणाई मटका, जुगार ह्या व्यसनांच्या आहारी गेली होती. त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलत महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची फसवेगिरी होत नाही. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now