IndiGo चं Jabalpur-Hyderabad विमान बॉम्ब च्या धमकीने नागपूरला वळवलं; Flight 6E 7308 मधील सारे प्रवासी सुरक्षित
इंडिगो ने दिलेल्या माहितीनुसार, लॅन्डिंग नंतर सारे प्रवासी सुरक्षित असून त्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली आहे.
IndiGo चं Jabalpur-Hyderabad विमान बॉम्ब च्या धमकीने नागपूरला वळवलं असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिगो ने परिपत्र जारी करत दिलेल्या माहितीनुसार, लॅन्डिंग नंतर सारे प्रवासी सुरक्षित असून त्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली आहे. ही घटना Flight 6E 7308 मधील आहे.
इंडिगो विमानामध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)