महाराष्ट्र
Chemotherapy Day Care: कर्करोग रूग्णांना खर्चिक उपचारापासून दिलासा; सरकारकडून 34 जिल्ह्यांमध्ये 'केमोथेरपी डे केअर' केंद्राची सुविधा उपलब्ध
Prashant Joshiकर्करोगावरील उपचार महाग असल्यामुळे गरीब, ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत नाहीत किंवा अर्धवट सोडतात. त्यामुळे शासनाच्या सुविधांमुळे कर्करोग रूग्णांना उपचार मिळणे सोयीचे होणार आहे.
Dhule Shocker: हत्या की आत्महत्या? धुळ्यात दिल्लीच्या बुरारीसारखी घटना; घरात सापडले एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह, तपास सुरु
Prashant Joshiगुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास धुळ्यातील देवपूर भागातील प्रमोद नगरमध्ये ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात प्रवेश केला असता प्रवीण नावाच्या व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
Pune PMPML Bus Breakdowns: पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पीएमपीएमएल अयशस्वी; ऑगस्टमध्ये दररोज सरासरी 87 बसेसमध्ये बिघाड
Prashant Joshiपीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड रस्त्यावर पीएमपीएमएल बसच्या बिघाडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
Mumbai Metro 3 Phase 1: मुंबईकरांसाठी दिलासा! PM Narendra Modi येत्या 4 ऑक्टोबर रोजी करणार आरे ते बीकेसी मेट्रो लाईनचे उद्घाटन- Reports
Prashant Joshiमेट्रो लाइन 3 ही 33.5 किलोमीटर पसरलेली असून, संपूर्ण मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाइन केलेला एक एक महत्त्वाचा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर आहे. ही लाईन सहा व्यावसायिक उपनगरे, 30 कार्यालयीन क्षेत्रे, 12 शैक्षणिक संस्था, 11 प्रमुख रुग्णालये, 10 वाहतूक केंद्रे आणि मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडेल.
IPS Officer Shivdeep Lande Resigns: आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा; तडकाफडकी निर्णयाचे कारण गुलदस्त्यात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे (IPS Officer Shivdeep Lande Resign) यांनी भारतीय पोलीस सेवेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुळचे महाराष्ट्रातील असलेले लांडे हे बिहार येथे सेवा देत होते. आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंगम अधिकारी अशी त्यांची ओळख होती.
Salman Khan चे वडील Salim Khan यांना मॉर्निंग वॉकच्या दरम्यान वांद्रे परिसरात Lawrence Bishnoi च्या नावे धमकी; आरोपींनी 'खोडसाळपणा' केल्याची पोलिसांची पुष्टी
Dipali Nevarekarसलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेल्या प्रकारानंतर गॅंगस्टर Lawrence Bishnoi चा भाऊ Anmol Bishnoi, याने या प्रकाराची जबाबदारी घेतली होती. त्याने तशी सोशल मीडीयात पोस्ट केली होती.
On One Nation One Election: विकासकामे, प्रगती सुरु राहण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन संकल्पना चांगली; मंत्री दीपक केसरकर यांचे उद्गार
टीम लेटेस्टलीजेव्हा आदर्श आचारसंहिता लागू होते, तेव्हा विकासकामे थांबवली जातात. त्यामुळे ही कामे कायम ठेवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन चांगली कल्पना आहे. जेणेकरून प्रगती होत राहावी आणि लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, असे महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
Senior Citizens Mumbai: मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा (Mumbai Local Senior Citizens Compartment) निर्माण केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई हायकोर्टात तशी माहिती दिली.
EY Pune Employee Anna Sebastian Perayil’s Death: मृत 26 वर्षीय सीए च्या आईच्या 'कामाच्या ठिकाणी शोषणाच्या' आरोपांची केंद्र सरकार कडूनही दखल; तपास करणार असल्याची Union Minister Shobha Karandlaje यांची माहिती
Dipali NevarekarEY कडूनही आता स्टेंटमेंट जारी करत Anna Sebastian Perayil च्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Mumbai MHADA Lottery 2024: मुंबईत तुम्हाला म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर लवकर अर्ज करा, नोंदणीची आज शेवटची तारीख
Shreya Varkeमुंबईच्या स्वप्नांच्या नगरीतील घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. जर तुम्हाला या शहरात घर घ्यायचे असेल, तर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळ 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्याची आज शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता.
Female Police Personnel Molestation Case: मुंबई मध्ये गणेश विसर्जनाच्या ठिकाणी महिला पोलिस कर्मचारी सोबत गैरवर्तन; गॅंगस्टर सह 3 साथीदार अटकेत
Dipali Nevarekarहरीश मांडवीकर याच्यासह चार आरोपींविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालणे आणि ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलचा विनयभंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Coldplay Mumbai: जगप्रसिद्ध कोल्डप्ले मुंबईत, कार्यक्रम तारीख, तिकीट दर आणि ठिकाण घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेColdplay Mumbai Concert: कोल्डप्ले (Coldplay) ने त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'चा भाग म्हणून जानेवारी 2025 मध्ये मुंबईतील दोन मैफिलींची घोषणा केली. तिकिटांची विक्री 22 सप्टेंबर रोजी BookMyShow द्वारे होणार आहे.
'Swachhata hi Seva' अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी गिरगाव चौपाटी वर घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग (Watch Video)
Dipali Nevarekarराज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरावड्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला आहे.
Mumbai Weather Update: मुंबईत रिमझीम पावसाची शक्यता, जाणून घ्या शहरातील हवेची गुणवत्ता आणि उद्याचे हवामान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई शहरात (Mumbai Weather) रिमझीम पाऊस पाडण्याची शक्यता आहे. हवा गुणवत्ता निर्देशंक (Air Quality Index) 105.0 वर. जाणून घ्या आयएमडी (IMD) ने वर्तवलेला हवमान अंदाज.
FIR Against BJP MP Anil Bonde: राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल
Prashant Joshiआदल्या दिवशी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख आदींसह काँग्रेस नेत्यांनी बोंडे यांच्यावर कारवाईची मागणी करत अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. त्यानंतर, राजापेठ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.
Raj Thackeray on One Nation, One Election: 'आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या'; 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेबाबत राज ठाकरेंचा सरकारला टोला
Prashant Joshiयाआधी 17 सप्टेंबर रोजी गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, सरकार या कार्यकाळात 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करेल. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान म्हणाले होते की, वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीत अडथळा आणत आहेत.
RSS Chief Dr Mohan Bhagwat: सनातन धर्माच्या उदयाचा हा काळ, भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलतोय - मोहन भागवत
Amol Moreतीन वेद सुगम भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी ऑर्डर देखील त्याचे एक संकेत आहे आणि आमच्यासाठी पुढे जाण्याचे एक साधन आहे..." एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
HC on Loudspeaker Use: 'गणेशोत्सवात लाऊडस्पीकर हानिकारक असेल, तर ते ईदच्या काळातही धोकादायक आहे'- Bombay High Court
Prashant Joshiन्यायालयाने सांगितले की, ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, 2000 अंतर्गत निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या ध्वनी यंत्रणा या गणेशोत्सवामध्ये हानिकारक असतील, तर त्या ईदसाठीही हानिकारक आहेत.
Pre-Marriage Counseling: प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणार लग्नपूर्व समुपदेशन कक्ष; शासनस्तरावर प्रयत्न सुरु
Prashant Joshiलग्नपूर्व समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
EY Pune: कामाचा ताण, नव्या नोकरीत अवघ्या 4 महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू; आईचे कंपनीवर गंभीर आरोपांचे पत्र
Jyoti Kadamपुण्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. नवी नोकरी जॉईन केल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात तरूणीचा मृत्यू झाल्याने तरूणीच्या आईने तिच्या मृत्यूचे खापर तिच्या कंपनीवर फोडले आहे.