RSS Chief Dr Mohan Bhagwat: सनातन धर्माच्या उदयाचा हा काळ, भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलतोय - मोहन भागवत
तीन वेद सुगम भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी ऑर्डर देखील त्याचे एक संकेत आहे आणि आमच्यासाठी पुढे जाण्याचे एक साधन आहे..." एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी सनातन धर्मावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की "सनातन धर्माच्या उदयाचा हा काळ आहे, असे म्हटले जात आहे, ते आपण पाहत आहोत. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)