'Swachhata hi Seva' अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी गिरगाव चौपाटी वर घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग (Watch Video)
राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पंधरावड्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला आहे.
'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गिरगाव चौपाटी वर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी गणेशोत्सवानंतर चौपाटी झालेल्या कचर्याला साफ करण्यात हातभार लावला. दरम्यान त्यांनी बीच वर ट्रॅक्टर देखील चालवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement