महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Withdraws Hunger Strike: नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; विधानसभा निवडणुकीपर्यंत आरक्षण देण्याचा इशारा

Prashant Joshi

गेल्या 17 सप्टेंबरपासून सुरू झालेले जरांगे यांचे हे सहावे उपोषण होते. मराठ्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात ओबीसी कोटा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

Maharashtra Lottery Results: गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये अक्षय लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी बुध ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.

Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीचे वडील Anna Shinde यांच्याकडून Bombay HC मध्ये याचिका दाखल; 'बनावट एन्काऊंटर मध्ये मारल्याचा' आरोप

Dipali Nevarekar

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे. या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा कडक इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

Mumbai Shocker: मोफत ‘भेळपुरी’ देण्यास नकार दिल्याने दोघांची विक्रेत्याला मारहाण; मालाड येथील घटना, दोघांना अटक

Jyoti Kadam

मालाड येथे दोन जणांनी भेळपुरी विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दुकानदाराने आधीची थकबाकी देण्याची मागणी केल्यावर त्यांनी दुकानदाराला मारहाण केली.

Advertisement

Nalasopara Gang Rape: नालासोपारा मध्ये 22 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार; तिन्ही आरोपी फरार

Dipali Nevarekar

पोलिसांच्या माहितीनुसार, संजू श्रीवास्तव हा एका राजकीय पक्षाशी जोडलेला आहे. नायगाव मध्ये एका चित्रीकरण स्टुडिओ ची युनियन देखील चालवतो. सध्या पोलिस या तिन्ही आरोपींच्या मागावर आहेत.

Leopard Attack in Pune: जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; तळवाडी येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात घराजवळ निसर्गिक विधिसाठी गेलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतला. वन अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Pune Shocker: 85 वर्षीय महिलेवर बलात्कार, पाशवी हल्ला; हिंजवडी येथून इलेक्ट्रिशियनला अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुण्यातील हिंजवडी येथे 85 वर्षीय महिलेवर निर्घृणपणे हल्ला करून बलात्कार केल्याप्रकरणी एका 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Water Cut News: मुंबईत पाणी कपात! जी-उत्तर आणि जी-दक्षिण वॉर्डांमध्ये 26 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा खंडित

Jyoti Kadam

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. जी-उत्तर आणि जी-दक्षिण वॉर्डमधील विविध भागांना पाणी कपातीला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

Internal politics in BJP: अमित शाह यांच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्याकडे बोट; भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारती जनता पक्षात (BJP) सुरु असलेले इनकमिंग पक्ष कार्यकर्त्यांना फारसे आवडले नाही. अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेकांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे बोट दाखवल्याने ही नाराजी स्पष्ट जाणवली.

Maharashtra Teachers' Strike: राज्यातील शिक्षकांचे सामूहिक रजा आंदलोन; 40 हजार शाळा राहणार बंद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Schools Shut Down in Maharashtra: संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात संप पुराकला आहे. ज्यामुळे आज 40,000 शाळा बंद आहेत. शिक्षक भरती आणि शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करण्याची संघटनांची मागणी आहे.

महाराष्ट्रातील हवामान: राज्यात परतीचा पाऊस? कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अधिक जोर, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यातील हवामान (Maharashtra Weather Forecast) कमालीचे बदलत असून, पाठिमागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra ) बरसत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझीम पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे. हिच स्थिती पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे.

Pune Dam Storage Update: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराजवळील धरणे भरली, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज, नागरिकांना नदीपात्र न उतरण्याचा सल्ला

Prashant Joshi

नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

PM Modi to Inaugurate Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी करणार PCMC-Swargate मेट्रो लाईनवरील भूमिगत मार्गाचे उद्घाटन

Prashant Joshi

पीसीएमसी-स्वारगेट पुणे मेट्रो कॉरिडॉर 17.4 किलोमीटर लांबीचा असून त्यात 14 स्थानके समाविष्ट आहेत. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग 26 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. शासनाने या मार्गाला दोन विस्तार जोडण्याची योजना आखली आहे.

Weather Forecast Maharashtra: मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या, पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज

Shreya Varke

मान्सून आता हळूहळू देशाला निरोप देत आहे, मात्र त्यानंतरही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागा(IMD) नुसार, नैऋत्य मोसमी पावसाने मंगळवारी राजस्थान आणि गुजरातमधील आणखी काही भाग आणि पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून माघार घेतली आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी लोकांना उष्ण हवेचा सामना करावा लागत आहे. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai MHADA Lottery 2024: दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्यांना मिळू शकते आनंदाची बातमी! येत्या 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार तात्पुरती यादी

Prashant Joshi

म्हाडा ही पहिली तात्पुरती यादी 27 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध करेल. यादी प्रसिद्ध केल्यानंतर, 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत कोणतीही हरकत किंवा दावा ऑनलाइन नोंदवला जाईल.

Weather Forecast Tomorrow: कसे असेल राज्यातील उद्याचे हवामान? जाणून घ्या, 25 सप्टेंबर रोजीचा अंदाज

Shreya Varke

हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने 25 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार आणि ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 24 आणि 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Advertisement

MSRTC Cash Incentive Program: महसूल आणि सेवा गुणवत्तेला चालना देण्यासाठी एसटी महामंडळाची नवी योजना; चालक-वाहकांना दिला जाणार प्रोत्साहन भत्ता

Prashant Joshi

ही नवीन पायलट योजना एका महिन्यासाठी चालेल. त्यानंतर ती रिव्ह्यू करून तिचे पुढचे नियोजन केले जाईल. मात्र प्रवासी तक्रारी किंवा गैरवर्तनात गुंतलेले ड्रायव्हर आणि कंडक्टर प्रोत्साहनासाठी पात्र नसतील. केवळ व्यावसायिक मानकांचे पालन करणाऱ्यांनाच बक्षीस दिले जाईल.

Domestic Violence Case: 'पती दुसऱ्या महिलेसोबत राहणे आणि त्यातून मूल जन्माला येणे हा पत्नीविरुद्ध घरगुती हिंसाचार'- Delhi High Court

Prashant Joshi

या जोडप्याचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत. मात्र काही वर्षांनी पतीचे विवाहबाह्य संबंध सुरु झाले. त्या संबंधातून एका मुलाचा जन्मही झाला.

Mumbai Metro Line 3 First Look: मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 ची इथे पहा पहिली झलक; 4 ऑक्टोबर पासून प्रवाशांसाठी होणार सुरू (See Pics and Videos)

Dipali Nevarekar

आरे आणि BKC ला जोडणारी मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो अ‍ॅक्वा लाइन चंआज , मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी अनावरण करण्यात आलं आहे. आरे ते BKC पर्यंत पसरलेल्या मेट्रो एक्वा लाइन 3 चा पहिला टप्पा 4 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदेला मारणाऱ्या पोलिसाला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर; शिवसेना नेते Mahesh Gaikwad यांची घोषणा

Prashant Joshi

ठाण्यातील मुंब्रा बायपासजवळ सोमवारी सायंकाळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने आत्मसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांचे सेनेचे कल्याण पूर्व शहराध्यक्ष महेश गायकवाड यांनी अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement