महाराष्ट्र
Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकीचे कल पाहून महाराष्ट्र अवाक; नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमरहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. हे कल पाहता महायुती (Mahayuti) मोठ्या प्रमाणावर आघाडी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) प्रचंड पिछाडीवर आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेना पक्षाच्या फूटीवेळेस एकनाथ शिंदे यांना साथ देणार्या 39 जणांची पहा काय स्थिती
Dipali Nevarekarएकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या 39 जणांच्या कामगिरी कडे सार्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 Result: सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची आघाडी कायम
Bhakti Aghavसांगली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतयं. या मतदारसंघात काँग्रेससह अपक्ष उमेदवार असल्याने मोठी अडचण होईल, अशी चर्चा असताना सततच्या कामामुळे सांगलीकरांनी भाजपवर विश्वास ठेवत सुधीर गाडगीळ यांना मतपेटीतून आशीर्वाद दिले आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024: लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होऊ शकणार नाही - संजय राऊत
Amol Moreसध्याचा निकाल हा राज्यातील जनतेचा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या निवडणूकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला असून हा कौल कसा मानावा हा प्रश्न राज्यापुढे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: माण-खटाव मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर जयकुमार गोरे आघाडीवर; प्रभाकर घार्गे पिछाडीवर
Jyoti Kadamविधानसभा मतदार संघातून आमदार जयकुमार गोरे यांना 14688 तर प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना 7737 मते मिळाली. गोरे यांची दुसऱ्या फेरी अखेर6951 मताची आघाडी घेतली.
Maharashtra and Jharkhand Election Results 2024: महाराष्ट्र-झारखंडमधील विजयानंतर भाजप चाखणार विजयाची चव! दिल्ली मुख्यालयात जलेबी बनवण्याची तयारी सुरू (Watch Video)
Bhakti Aghavमहाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra and Jharkhand Assembly Elections) भाजप (BJP) ला विजयाची पूर्ण आशा आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात जिलेबी (Jalebis) बनवण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Assembly Election 2024: मालाड विधानसभा मतदार संघातून भाजपचे विनोद शेलार आघाडीवर, माजी मंत्री अस्लम शेख यांना धक्का
Amol Moreमलाड विधानसभेमधून भाजपचे विनोद शेलार हे सध्या आघाडीवर असून काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख या ठिकाणी पिछाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election 2024: वरळीतून आदित्य ठाकरे यांची आघाडी कायम, संदिप देशपांडे पिछाडीवर
Amol Moreवरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.
Thane Panchpakadi Vidhan Sabha Election Results 2024: ठाणे पाचपाखाडी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4053 मतांनी आघाडीवर
Dipali Nevarekarकेदार दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.
Maharashtra Assembly Election 2024: माहिम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे पिछाडीवर; महेश सावंत यांची आघाडी
Jyoti Kadamमतमोजणीच्या काही कलांमध्ये अमित ठाकरे आघाडीवर होते. मात्र, आता ते पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: येवला विधानसभा मतदारसंघातून सुरवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पिछाडीवर
Amol Moreया मतदारसंघातून सध्या छगन भुजबळ हे सध्या पिछाडीवर चालले असून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आघाडीवर आहे.
Andheri East constituency: शिवसेनेचे मुरजी पटेल अंधेरी मध्ये आघाडी वर
Dipali Nevarekarऋतुजा या पतीच्या निधनानंतर पोटनिवडणूकीमधून आमदार झाल्या होत्या.
Maharashtra Assembly Election Result 2024: शिवडी मतदारसंघात मनसेला धक्का, अजय चौधरी यांची आघाडी
Amol Moreशिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: कुडाल मतदारसंघातून वैभव नाईक आघाडीवर, निलेश राणे पिछाडीवर
Amol Moreनिलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावरून लढत असून सध्या ते पिछाडीवर असून विद्यमान आमदार वैभव नाईक हे सध्या आघाडीवर आहेत तर माजी खासदार निलेश राणे पिछाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election 2024: परळीत धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर; महायुतीविरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत
Jyoti Kadamमराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीडमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. ते तब्बल 3000 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024: महायुतीला धक्का, विद्यमान मंत्री पिछाडीवर! काही पराभवाच्या छायेत; नेते टेन्शनमध्ये
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविधानसभा निवडणूक मतमोजणीतील हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत तर काही नवे चेहरे आघाडीवर आहेत. उल्लेखनीय म्हणजे सत्ताधारी महायुती गटातील मंत्रिमंडळात असलेले विद्यमान मंत्र्यांचाही पिछाडीत समावेश असल्याने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंतेत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महायुती सुरूवातींच्या कलांमध्ये आघाडीवर
Dipali Nevarekarमनसेचे अमित ठाकरे, श्रीजया चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
Dipali Nevarekarमहाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या संघर्षामध्ये आज महाराष्ट्रातील जनतेने कुणाच्या बाजूने कौल दिला याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.