महाराष्ट्र

Mumbai Mega Block Updates: रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; पश्चिम मार्गावर काय असेल स्थिती? वाचा सविस्तर

Bhakti Aghav

मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 12.15 ते पहाटे 4.15 या वेळेत चार तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर सर्व डाऊन स्लो मार्गावरील गाड्या चालवल्या जातील.

'Pet Dog’ Remark: भाई जगताप यांच्या निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपा कडून निषेध; किरीट सोमय्यांकडून तक्रार दाखल

Dipali Nevarekar

Election Commission आणि Mumbai Police Commissioner यांना कठोर कारवाई करण्याचं आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Navi Mumbai: पाण्याच्या वादातून महिला आणि मुलीला शेजाऱ्यांकडून मारहाण; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पनवेलमधील घटना

Jyoti Kadam

पनवेलमध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Shocker: मुलुंडमध्ये 50 रुपयांचे आमिष दाखवून 13 वर्षीय मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार; आरोपी फरार

Bhakti Aghav

वैद्यकीय तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement

मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार? पहा या चर्चांदरम्यान त्यांनी केलेली सोशल मीडीया पोस्ट

Dipali Nevarekar

भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पद मिळवल्यानंतर आता त्यांना त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदी आले आहे पण मुरलीधर मोहोळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Latur Teacher Suicide With Family: धक्कादायक! लातूर येथील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

Bhakti Aghav

गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. मसानाजी तुडमे (वय,53), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि त्यांची मुलगी अंजली तुडमे (वय,22) हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे राहत होते.

Mumbai Weather Update: मुंबईत थंडीची हुडहुडी वाढली; 29 नोव्हेंबरला 8 वर्षातील सर्वात थंड दिवस, पहा हवामान विभागाचा अंदाज

Dipali Nevarekar

आयएमडीच्या माहितीनुसार, मुंबई मध्ये 5 डिसेंबर पर्यंत हवामान 19 ते 35 डिग्री सेल्सियस मध्ये राहणार आहे. मुंबईमध्ये सकाळी आकाशात धुकं राहील.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.

Advertisement

Navi Mumbai Dilapidated Buildings: नवी मुंबईमधील 527 संरचना जीर्ण म्हणून घोषित; 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक

Prashant Joshi

याबाबत 31 मार्च 2025 पूर्वी संबंधित प्रभाग कार्यालय किंवा नगररचना विभागाकडे लेखापरीक्षण आणि अहवाल सादर करायचा आहे. नागरी संस्थेने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.

Thane: भिवंडीत इमारतीच्या टेरेसवर हस्तमैथुन करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक; गुन्हा दाखल

Prashant Joshi

इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचे हे कृत्य कैद झाले आहे. आरोपीचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना विनयभंग झाल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Waqf Board: वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला; BJP ने केला होता विरोध

Prashant Joshi

काही त्रुटींमुळे असा आदेश काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने 28 नोव्हेंबर रोजी आपला आदेश जारी केला होता. जूनमध्ये निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक कल्याण विभागाने औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले असून उर्वरित रक्कम नंतर देण्यात येईल, असे जाहीर केले होते.

Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत जाहीर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख

Prashant Joshi

पंतप्रधान यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Advertisement

Resolution Against Use Of Vulgar Language: राज्यातील 'या' गावात महिलांच्या सन्मानार्थ असभ्य भाषेच्या वापराविरोधात ठराव मंजूर; षिविगाल केल्यास आकाराला जाणार 500 रुपये दंड

Prashant Joshi

आपल्या मुद्द्यावर जोर देताना अरगडे म्हणाले की, अशी भाषा वापरणारे हे विसरतात की आपण माता-भगिनींच्या नावाने जे बोलतो ते आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांनाही लागू होते. आम्ही अपमानास्पद भाषेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अपशब्द वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाईल.

Mahaparinirvan Din 2024 Special Trains: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 12 अनारक्षित विशेष फेर्‍या; पहा तपशील

Prashant Joshi

'महापरिनिर्वाण दिन' दरवर्षी 6 डिसेंबर रोजी असतो. थोर विचारवंत, मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाणदिन पाळला जातो.

Baba Siddique Muder Case: 'पोलिसांना घाबरू नका, आपल्याकडे वकिलांची फौज आहे'; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी लॉरेन्स बिश्नोईने थेट आरोपीशी साधला होता संवाद

Bhakti Aghav

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या तुरुंगात बंद आहेत. मुख्य शूटर शिवकुमार गौतम (Main Shooter Shivkumar Gautam) ने खुनाची योजना आखताना लॉरेन्स बिश्नोईशी संवाद साधल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

Pregnant Woman Granted Bail: 'बाळावर परिणाम नको', गर्भवती महिलेस सहा महिन्यांसाठी तात्पुरता जामीन; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने NDPS कायद्यांतर्गत अटक केलेल्या गर्भवती महिलेला मानवतावादी कारणांचा हवाला देत सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. ज्यामुळे या महिलेला आपल्या बाळास तुरुंगाबाहेर जन्म देता येईल.

Advertisement

BJP Legislature Party Meeting: रविवारी होऊ शकते भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक; 'या' दिवशी शपथविधी होण्याची शक्यता

Bhakti Aghav

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपचाचं चेहरा असणार असल्याचं निश्चित झालं आहे. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास काय होणार? यावर आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

Gondia Shivshahi Bus Accident: शिवशाही बसला अपघात, 8 जण ठार; गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी खजरी येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिवाशाही बस (Shivshahi Bus Accident) उलटल्याने 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील खजरी (Arjuni Khajari) गावाजवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडला.

Dating Scam in Thane: मानपाड्यात बंबल डेटला क्लबमध्ये नेले, 39 हजारांची केली फसवणूक, बिल भरण्यास सांगताच महिलेने काढला पळ

Shreya Varke

ठाणे, मुंबई येथे ऑनलाइन डेटिंगचा घोटाळा उघडकीस आला असून, शहरातील एका २५ वर्षीय तरुणाची ३९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दाखल केलेल्या तक्रारीत त्या व्यक्तीने दावा केला होता की, तो एका महिलेला ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर भेटला होता आणि तिला ठाण्यातील एका क्लबमध्ये भेटला होता. ग्लिट ​​द सपर क्लबमध्ये त्यांच्या भेटीदरम्यान, महिलेने अन्न आणि पेय ऑर्डर केले.

Maharashtra Govt Formation: महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला 22, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे; मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स- Report

Prashant Joshi

अहवालानुसार मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांचा समावेश असेल, ज्यात भाजपचे 22, शिवसेनेचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे 10 मंत्री असतील. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, भाजप मुख्य पोर्टफोलिओवर वाटाघाटी करत आहे, ज्यात गृहखातेदेखील आहे.

Advertisement
Advertisement