महाराष्ट्र

Matheran Tragedy: माथेरानमधील चार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Bhakti Aghav

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील दहा विद्यार्थी माथेरानला सहलीसाठी आले होते. या दरम्यान, तीन विद्यार्थी चार्लोट तलावात बुडाले.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.

Mumbai Rains: मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा; वांद्रे, मलबार हिल, लोअर परळ, माटुंगा, हाजी अलीया भागांत सतर्कतेचा इशारा

Jyoti Kadam

मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वांद्रे आणि मलबार हिलसह अन्य भाग पाण्याखाली गेले आहेत. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि अनेक भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

Pune Bridge Collapse Update: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू, 55 जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य पूर्ण

Bhakti Aghav

एकूण 55 जणांना वाचवण्यात आले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन जणांची ओळख पटली असून एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

Advertisement

Pune Bridge Collapse: इंद्रायणी नदीवरील पर्यटक पूल कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केला शोक

Bhakti Aghav

या दुर्घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. संत तुकाराम यांच्याशी संबंधित देहू या तीर्थक्षेत्रात असलेला हा पूल भाविक आणि पर्यटक दोघांसाठीही लोकप्रिय होता. आठवड्याच्या शेवटी मोठी गर्दी असल्याने, पूल कोसळला.

Elephant Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Bhakti Aghav

सिंदेवाही येथील जाटलापूर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तींच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना असल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले. मारोती मसराम असं मृत वृद्धाचं नाव आहे.

Pune: पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video)

Prashant Joshi

गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे. हा कोसळलेला पूल अनेक दशके जुना असल्याचे वृत्त आहे.

Pune Fire: पुण्यातील चिंचवड येथील भंगार दुकान आणि फर्निचरच्या गोदामात भीषण आग (Video)

Prashant Joshi

या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिसरातून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

महाराष्ट्रातील उद्याचे हवामान अंदाज पाहता कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Mumbai Metro Line 5 To Extend Till Ambernath: प्रवाशांना दिलासा! मुंबई मेट्रो मार्ग 5 अंबरनाथपर्यंत वाढवण्यात येणार; खासदार Shrikant Shinde यांनी MMRDA अधिकाऱ्यांशी केली चर्चा

टीम लेटेस्टली

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांनी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये तातडीने वाहतूक उपाययोजनांवर भर देत, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाईन 5 चा उल्हासनगर मार्गे अंबरनाथपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई मध्ये US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल

Dipali Nevarekar

मुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली .

Waterfalls In Karjat: कर्जत मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले लोकप्रिय धबधबे

Dipali Nevarekar

कर्जत मध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक पर्यटक हिरवळी मधून कोसळणार्‍या धबधब्यांचा नजारा पाहण्यासाठी गर्दी करत असतात.

Advertisement

मुंबईत CSMIA वर Gold Smuggling Racket मध्ये DRI ने केली दोघांना अटक; आरोपींमध्ये Air India Crew चा समावेश

Dipali Nevarekar

Customs Act, 1962 अंतर्गत सध्या या प्रकरणामध्ये दोघांना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. magistrate’s court ने दोघांनाही शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Shuddh Desi Govansh Jatan ani Samvardhan Din: राज्यात दरवर्षी 22 जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार; पशुसंवर्धन मंत्री Pankaja Munde यांचा निर्णय

Prashant Joshi

या पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे.

MHT CET 2025 Result Dates: एमएचटी सीईटी च्या निकालांची उत्सुकता शिगेला; 16 जूनला PCM,17 जूनला PCB चा निकाल होणार cetcell.mahacet.org वर जाहीर

Dipali Nevarekar

सीईटी सेल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 16 जूनला PCM, 17 जूनला PCB चा निकाल होणार आहे.

Mumbai Local Updates: 16 जून पासून मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लास मध्ये टीसी देखील करणार प्रवास

Dipali Nevarekar

प्रवाशांकडून फर्स्ट क्लास मध्ये वैध तिकीट नसलेले अनेक प्रवासी प्रवास करतात त्यामुळे तिकीट काढून जाणार्‍यांना गर्दीत चढता येत नसल्याची, चढल्यास बसायला मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

Advertisement

PTP Traffic Cop App: वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे पोलिसांचे नवीन शस्त्र; नियमांचे उल्लंघन झाल्यास 'पीटीपी ट्रॅफिक कॉप ॲप’द्वारे नागरिक करू शकणार तक्रार, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

तक्रार नोंदवण्यासाठी, वापरकर्त्यांनी उल्लंघनाचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करावा, स्थान निवडावे आणि उल्लंघनाचा प्रकार निवडावा. यानंतर, वाहतूक पोलीस तक्रारीची पडताळणी करून योग्य कारवाई करतील, जसे की ई-चालान पाठवणे.

Mumbai Rains: मुंबई मध्ये अधून मधून पावसाच्या सरी; IMD कडून यलो अलर्ट

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये मे महिन्यात काही जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन होण्याची सार्‍यांना प्रतिक्षा आहे.

Ashadhi Wari 2025: फडणवीस सरकारकडून पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर

Bhakti Aghav

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने वारीसाठी 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. पंढरपूरला येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसह 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील घेण्यात येणार मेगा ब्लॉक

Bhakti Aghav

आवश्यक देखभाल कामांसाठी नियोजित मेगा ब्लॉकमुळे, 15 जून रोजी मुंबई लोकल ट्रेन सेवा मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा प्रभावित होणार आहे.

Advertisement
Advertisement