महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, एक मोठ्ठे ठिगळ? इतर विभागांच्या निधीला कात्री?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला आपल्या इतर विभागांतील निधीला कात्री लावावी लागत आहे. सांगितले जात आहे की, राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकू लागले आहेत. त्यामुळे ही योजना सरकारच्या गळ्यात अडकलेले हाडूक ठरण्याची शक्यता आहे.
Naked Man Enters Ladies Compartment: मुंबई एसी लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढला नग्न पुरुष; घाटकोपर स्थानकावरील घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiएक नग्न व्यक्ती मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात चढला होता. यामुळे बराच गदारोळ झाला. ही व्यक्ती डब्यात चढताच महिला घाबरल्या आणि आवाज करू लागल्या. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
Matunga Baby-Selling Racket: माटूंगा येथील अर्भक विक्री रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य एजंटला अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChild Trafficking: माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पाच अर्भकांची विक्री करणाऱ्या बाळ विक्री रॅकेटमधील मुख्य एजंटला अटक केली आहे. त्यांच्याकडून इतर बालकेही हस्तगत केली जात आहेत. जाणून घ्या संपूर्ण तपशील.
‘Chalo Mantralaya’ Protest: मुंबईमधील बेस्ट कामगार संघटनेने केली 15 जानेवारीला 'चलो मंत्रालय' आंदोलनाची घोषणा; जाणून घ्या काय आहेत मागण्या
Prashant Joshiबेस्ट सध्या अंदाजे 2,900 बसेसचा ताफा चालवते, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत, ज्यातून दररोज 35 लाख प्रवाशांची सेवा केली जाते.
Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई येथील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याला 'डिजिटल अटक' घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांकडून ₹1.33 कोटींचे नुकसान झाले. फसवणूक कशी झाली आणि तुम्ही कोणती खबरदारी घेऊ शकता, याबाबत घ्या जाणून.
Tipu Sultan Birth Anniversary Procession: महाराष्ट्र सरकारने दिली संविधान दिन आणि टिपू सुलतान, मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला मान्यता; Bombay High Court मध्ये सुरु होती सुनावणी
Prashant Joshiन्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले की, एखाद्या व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी सर्व कायदेशीर अटी आणि निर्बंधांचे पालन केले पाहिजे.
Mumbai Hit and Run Case: अंधेरीत हिट अँड रनची घटना; सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेत 78 वर्षीय वृद्ध जखमी (Video)
Jyoti Kadamमुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला धडक दिल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Cricketer Dies by Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Jyoti Kadamविक्रम देशमूख या तरूणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आला. आझाद मैदानावर क्रिकेटचा सामना खेळत असताना ही घटना घडली. त्यात विक्रम देशमूख याचा मृत्यू झाला.
Maha Kumbh Mela 2024: महाकुंभ मेळा साठी Pune-Mau दरम्यान मध्य रेल्वे कडून 6 स्पेशल ट्रेन्स ची घोषणा
Dipali Nevarekarप्रयागराज येथे 2025 चा महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
School Trip Bus Driver Found Drunk: मुंबई मध्ये अंधेरी परिसरामद्ये बस चालक, वाहक आढळले मद्यधुंद अवस्थेत; ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला (Watch Video)
Dipali Nevarekarअंधेरी मध्ये एका शाळेची सहल घेऊन जाणारी बस अंधेरी-कुर्ला मार्गावर विचित्रपणे चालत असल्याचं ट्राफिक पोलिसाच्या लक्षात आलं आणि त्याने ती बस हात दाखवत थांबवली.
EVM Tampering Row: लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्या; निवडणूक आयुक्तही जनतेने निवडावा - उद्धव ठाकरे
Jyoti Kadamनिवडणूक प्रक्रियेत ईव्हीएमच्या वापराबाबत लोकांना शंका असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, असे उद्धव ठाकरेयांनी मंगळवारी म्हटले.
Maratha Reservation: मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्याची मागणी
Jyoti Kadamमनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आदित्य ठाकरेही होते उपस्थित
Prashant Joshiहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले, तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती असे सांगितले.
Man Pees in Pant in Bryan Adams’ Concert: गायक ब्रायन ॲडम्सच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये मधुमेही व्यक्तीने पँटमध्ये केली लघवी; Deepinder Goyal सह आयोजकांना खराब व्यवस्थापनाबद्दल फटकारले
Prashant Joshiमाहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी झोमॅटो आणि ईव्हीए ग्लोबल इव्हेंट्सने मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाला गेलेल्या शेल्डन अरान्झोने LinkedIn वर एक पोस्ट करत, कार्यक्रमादरम्यानचे अनुभव शेअर केले आहेत.
Chairman of Maharashtra Legislative Council Election: विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार
Dipali Nevarekarविधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणूकीसाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Western Railway Update: भाईंदर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल; 12 ऐवजी 15 डब्ब्यांची लोकल धावणार
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वेवर आता सकाळी 8 वाजता भाईंदर-चर्चगेट दरम्यान 15 डब्यांची लोकल धावणार आहे. हा बदल 16 डिसेंबर पासून लागू करण्यात आला आहे. हीच ट्रेन 9.09 वाजता चर्चगेट ते नालासोपारा अशी फास्ट ट्रेन म्हणून धावणार आहे.
Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Prashant Joshiमाजी मंत्री भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र मी ती फेटाळून लावल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आमदार भुजबळ म्हणाले की, त्यांनी राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारली, कारण गेल्या महिन्यात झालेल्या राज्य निवडणुकीत त्यांनी जिंकलेल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा विश्वासघात झाला असता.
Mumbai Shocker: मुंबईत चायनीज भेळ बनवताना ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiघटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सूरजला मशीनमधून बाहेर काढले. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Mumbai Police Busts Cyber Scam: मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त
Prashant Joshiमाहितीनुसार, या तिघांना दीव-दमण, गुजरात आणि मुंबई येथून पकडण्यात आले. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारसह देशभरात आरोपींच्या नावावर 130 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांची किमान 70 बँक खाती आहेत.
Maharashtra Forts: गड-किल्ल्यांवर गैरकृत्य, मद्यप्राशन केल्यास खैर नाही; शिक्षेसह 1 लाखांचा दंडही भरावा लागणार
Jyoti Kadamख्रिसमस आणि न्यूइयर जवळ येत असल्याने तो साजरा करण्यासाठी अनेकांचा किल्ल्यांकडे कल वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.