महाराष्ट्र

Urmila Kothare Car Accident: उर्मिला कोठारे च्या कारचा चालक पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या कसा झाला अपघात?

Dipali Nevarekar

उर्मिलाच्या गाडीचा चालक गजानन पाल यांच्या रक्ताचे नमूने पोलिसांनी घेतले असून या अपघाताची पोलिस चौकशी सुरू आहे.

Prajakta Mali कडून आमदार सुरेश धस यांच्या माफीनाम्यानंतर 'कायदेशीर कारवाई मागे घेत असल्याची' माहिती; महाराष्ट्राचे मानले आभार (Watch Video)

Dipali Nevarekar

प्राजक्ता माळीने महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनेकांनी दर्शवलेल्या पाठिंब्याची तिने दखल घेत कलाकार आणि सर्व स्तरातील रसिकांचे आभार मानले आहेत.

Mumbai Local Train Update: दिवा स्टेशनच्या लेव्हल क्रॉसिंगवर बांधकाम वाळू वाहतूक करणारा ट्रक अडकला; सहाही मार्गावरील उपनगरीय सेवेवर परिणाम

Prashant Joshi

ट्रकचे स्टेअरिंग जाम झाले, ज्यामुळे ते डावीकडे वळले आणि त्याने क्रॉसिंग ब्लॉक केले. कसेबसे क्रॉसिंग पार केल्यानंतर ते तुटले आणि सुमारे 10 मिनिटे सेवा ठप्प झाली.

CM Pinarayi Vijayan On Nitesh Rane: नितेश राणे यांच्या ‘मिनी पाकिस्तान’ वक्तव्यावरुन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचेकडून निषेध

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nitesh Rane Political Controversy: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या 'मिनी पाकिस्तान' या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Advertisement

Pune Metro Update: पुणेकरांना दिलासा! आज रात्री 11 वाजेपर्यंत धावणार मेट्रो; दोन गाड्यांमधील वेळही होणार कमी

Prashant Joshi

पुणे मेट्रोने (Pune Metro) आज, 31 डिसेंबर 2024 रोजी आपल्या कामकाजाचे तास अतिरिक्त तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो आता आज नेहमीच्या रात्री 10 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.

Ferrari Stucks in Revdanda Beach: अलिबाग मध्ये रेवदंडा बीच वर वाळूत रूतलेल्या Ferrari ला बाहेर काढण्यासाठी बैलगाडीची मदत (Watch Video)

Dipali Nevarekar

फरारी ला बाहेर काढण्यासाठी नंतर समुद्र किनारी फिरणार्‍या बैलगाडीची मदत घ्यावी लागली.

New Year Special Mumbai Local Train Update: नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मध्य रेल्वे चालवणार विशेष उपनगरीय सेवा; इथे पहा मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेच्या वेळा

Dipali Nevarekar

मध्य रेल्वे कडून मेन लाईन आणि हार्बर लाईन वर 4 स्पेशल ट्रेन चालवणार आहेत तर पश्चिम रेल्वे मार्गावर 12 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

Santosh Deshmukh Murder Case: अभिनेत्री Prajakta Mali च्या तक्रारीनंतर अभिनेत्रीबद्दल अनुचित टिप्पणी करणाऱ्या सुरेश धसने मागितली माफी

Shreya Varke

महाराष्ट्र भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात अडथळे आणणारे वक्तव्य करण्यापासून दूर राहण्यास सांगितले. बावनकुळे यांचे आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतले

Advertisement

Pune New Year Party Invite: काय सांगता? पुण्यात High Spirits Cafe पबने नवीन वर्षाच्या पार्टी निमंत्रणासोबत ग्राहकांना पाठवले Condoms; काँग्रेसने दाखल केली तक्रार

Prashant Joshi

याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल करून, कॅफे व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पबची कृती अस्वीकार्य असून पुण्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Mumbai Shocker: कांदिवली च्या चारकोप मध्ये कचराकुंडी मध्ये सापडलं 7 महिन्याचं अर्भक

Dipali Nevarekar

चारकोप परिसरातील अष्टविनायक सोसायटी इमारतीच्या कचऱ्याच्या डब्यात सोमवारी दुपारी एका प्रवाशाने हे बाळ पाहिले.

Weather Tomorrow: नवीन वर्षात उष्णतेची लाट येणार असुन येत्या दोन दिवसांत 36 -३७ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता

Shreya Varke

जगभरात सगळे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, आज मुंबईत आज 31 डिसेंबर 2024 रोजी तापमान 26.63 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज कमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.93 °C आणि 27.2 °C दर्शवतो. सापेक्ष आर्द्रता 60% आहे आणि वाऱ्याचा वेग 60 किमी/तास आहे. सूर्य सकाळी 07:11 वाजता उगवला आणि संध्याकाळी 06:11 वाजता मावळेल. उद्या, बुधवार, 1 जानेवारी, 2025 रोजी, मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान 24.37 °C आणि 27.71 °C राहण्याचा अंदाज आहे.

गोवंडी च्या शताब्दी हॉस्पिटल मध्ये सफाई कर्मचार्‍याने ECG काढल्याचा प्रकार; रूग्णालयाअला कायदेशीर नोटीस

Dipali Nevarekar

वकील सय्यद यांनी प्रशासनाला याबद्दल चौकशीची विनंती केली आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवली जावी यासाठी आरोग्य सेवा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

Mumbai-Nagpur Samruddhi Highway News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लोखंडी फलकामुळे 50 हून वाहने पंक्चर, प्रचंड वाहतूक कोंडी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Samruddhi Highway News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लोखंडी फलक आणि खिळ्यांमुळे 50 हून अधिक वाहने पंक्चर झाली, ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि रात्रभर प्रवासी अडकून पडले.

Viral Video: रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांनाचा व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्री मंजिरी ओकने व्हिडीओ पोस्ट करून व्यक्त केली चिंता

Shreya Varke

एका रिक्षा चालकाचा रिक्षा चालवतांना मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहतांना दिसत आहे. प्रवाशाचा जीव धोक्यात घालून मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मंजिरी ओक नावाच्या महिलेने पोस्ट केला असून तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तिने सांगितले आहे. मंजिरी ओकने मंजिरी ओक" पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन , असा प्रवास का करायचा ?

Walmik Karad Police Surrender: वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण, Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी अपडेट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वाधिक चर्चित नाव वाल्मिक कराड अखेर पुणे येथे CID पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याला अटक करतात की आणखी काही कारवाई करतात याबाबत उत्सुकता आहे.

Maharashtra Government Holiday List 2025: महाराष्ट्र सरकारकडून 2025 वर्षासाठी सुट्ट्यांची यादी जाहीर; जाणून घ्या प्रमुख तारखा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Holiday List Maharashtra: महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिन, गणेश चतुर्थी आणि नाताळ यासारख्या महत्त्वाच्या तारखांसह 2025 साठी 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. संपूर्ण सुट्टीची यादी आणि अतिरिक्त तपशील येथे पहा.

Advertisement

BMC Halts Construction: बीएमसीकडून बोरिवली पूर्व आणि भायखळा परिसरातील बांधकामांना स्थगिती; AQI घसरल्याने निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Pollution Control: एक्यूआयची पातळी सुमारे 200 असल्याने बीएमसी बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील बांधकाम थांबवत असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिली. मुंबईतील धूळ कमी करण्याच्या उपाययोजना, दंड आणि प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भविष्यातील योजनांबद्दल घ्या जाणून.

Pune New Year’s Eve Traffic Advisory: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध; फर्ग्युसन कॉलेज रोड, एम.जी. रोड असेल 'नो व्हेईकल झोन'

Prashant Joshi

पुण्यात 31 डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) एका व्यक्तिसाठी एक पाईप (युज ॲण्ड थ्रो) वापरण्यात येणार आहे.

New Year 2025 Celebrations in Mumbai: मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला BEST चालवणार हेरिटेज टूर आणि समुद्र किनाऱ्यांवर अतिरिक्त बसेस; जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

नववर्ष स्वागतासाठी' गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गांवर रात्री एकूण 25 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Nitesh Rane Mini-Pakistan Remark: 'केरळ मिनी पाकिस्तान, म्हणूनच राहुल-प्रियंका गांधी जिंकले...'; नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले

Bhakti Aghav

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सभेला संबोधित करताना नितीश राणे म्हणाले, 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तिथून निवडून येतात. सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. हे खरे आहे. दहशतवाद्यांना सोबत घेऊन ते खासदार झाले आहेत.'

Advertisement
Advertisement