Ferrari Stucks in Revdanda Beach: अलिबाग मध्ये रेवदंडा बीच वर वाळूत रूतलेल्या Ferrari ला बाहेर काढण्यासाठी बैलगाडीची मदत (Watch Video)

फरारी ला बाहेर काढण्यासाठी नंतर समुद्र किनारी फिरणार्‍या बैलगाडीची मदत घ्यावी लागली.

Ferrari stucks in Revdanda Beach | X @mid_day

मुंबईतून अलिबागला गेलेल्या प्रवाशांना समुद्र किनारी केलेली मस्ती अंगाशी आल्याचा प्रकार समोर आला आहे.  एक फरारी गाडी वाळू मध्ये रूतल्याची घटना समोर आली आहे.सध्या या प्रकाराचा व्हिडिओ वायरल होत आहे. सध्या नाताळच्या सुट्ट्या, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने समुद्र किनारी पर्यंटक आले आहेत. पण त्यांची बेफिकरी वृत्ती अशा काही घटनांना कारण ठरत आहे.  Ranveer Allahbadia सह त्याच्या गर्लफ्रेंडला गोव्याच्या किनारी मिळालं जीवनदान; प्रशासकीय अधिकारी जोडप्याने दोघांना बुडताना वाचवलं .

 फरारी गाडी वाळू मध्ये रूतल्याची घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)