महाराष्ट्र
Container Overturned On Mumbai-Pune Highway: मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटला; पहा अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ
Bhakti Aghavमुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटल्याची घटना घडली. या भयानक अपघाताचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण
Bhakti Aghavपीडित महिला 30 डिसेंबरला सकाळी घरी एकटी असताना गावप्रमुखासह शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी तिला दोरीने बांधले आणि काठ्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी तिला गरम लोखंडी सळ्यांनी डागले, मिरचीचा धूर श्वास घेण्यास भाग पाडणे, मूत्र पाजणे आणि कुत्र्याचे विष्ठा खाण्यास भाग पाडले. तसेच हल्लेखोरांनी तिला चप्पलांचा हार घालून गावातून फिरवले.
Maharashtra SSC Hall Ticket 2025: महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट डाउनलोड लिंक, परीक्षेची तारीख आणि इतर तपशील, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र बोर्डाचे एसएससी हॉल तिकीट 2025 20 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आले. प्रवेशपत्र www. mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करा. परीक्षेच्या तारखा, डाऊनलोड पायऱ्या आणि महत्त्वाचे तपशील येथे तपासा.
Beed Shocker: बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार
Bhakti Aghavबीड जिल्ह्यातून आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यामध्ये गर्लफ्रेडने बोलणं बंद केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेडने चक्क प्रेयसीच्या घरी जाऊन खिडकीतून गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वांनाचं धक्का बसला आहे.
Maharashtra Board SSC, HSC Exams Result 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी-बारावी परीक्षा निकाल; संभाव्य तारीख जाहीर, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSSC, HSC Result 2025 News: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही तारीख पुणे येथे जाहीर केली आहे.
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' नको गं बाई! वसूलीची भीती; चार हजार महिलांचे अर्ज मागे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना अर्ज मागे घेण्यास महिलांनी सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून कथीतरित्या केली जाणारी अर्जपडताळणी आणि वसूलीच्या भीतने आतापर्यंत चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे.
Saif Ali Khan Insurance Details Leaked: सैफ अली खान आरोग्य विमा दावा आणि डिस्चार्ज तारीख लीक; जाणून घ्या तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCelebrity Health Updates: सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात झालेल्या दुखापतीमधून सावरत आहे. लवकरच त्याला लीलावती हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान, त्याच्या आरोग्य विम्याचे तपशील ऑनलाइन लीक झाल्यामुळे गोपनीयतेची चिंता वाढली आहे. प्रकरण आणि पोलिस तपासाविषयी अधिक वाचा.
Aman Jaiswal Dies: टीव्ही अभिनेता अमन जायसवाल चा रस्ते अपघातामध्ये मृत्यू
Dipali Nevarekar'धरतीपुत्र नंदिनी' मध्ये अमन जायसवाल प्रमुख भूमिकेमध्ये होता.
Saif Ali Khan Attacked Case: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी अजून एका संशयिताला आणले पोलिस स्टेशनला (Watch Video)
Dipali Nevarekarसैफ अली खान वरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार; शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांच्या समितीची स्थापन
Bhakti Aghavमहाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
Thane Shocker: भिवंडी मध्ये 11 वर्षीय मुलावर वर्गात कानाखाली मारल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
Dipali Nevarekarभारतीय न्याय संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
Saif Ali Khan वरील हल्ल्यापूर्वी आरोपी Shah Rukh Khan च्या 'मन्नत' ची रेकी करत होता, पोलिस चौकशीसाठी किंग खानच्या घरी पोहोचले
Amol Moreही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शाहरुख खानच्या निवासस्थानी भेट दिली आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. हल्लेखोराचा हेतू काय होता आणि तो मोठ्या कटात सहभागी होता का, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
Fire In CNG Bus At Oshiwara Bus Depot: ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला आग; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavसोशल मीडिया वेबसाइटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बस डेपोमधील गॅरेजमधून लोक बाहेर पळताना दिसत आहेत. काही लोक आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर करतानाही दिसत आहेत.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; Mumbai police ची माहिती
Dipali Nevarekarदरम्यान पोलिस, फॉरेंसिक लॅब यांच्याकडून कालच सैफच्या घराची तपासणी झाली आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.
TATA Mumbai Marathon 2025: मुंबईमध्ये 19 जानेवारी रोजी टाटा मॅरेथॉन 2025 चे आयोजन; स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल, घ्या जाणून
Prashant Joshiरविवारी, म्हणजेच 19 जानेवारी 2025 रोजी बृहन्मुंबई टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिवशी सकाळी 3 ते दुपारी 2 पर्यंत, मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी, मॅरेथॉन मार्गावर काही वाहतूक बदल करण्यात येत आहे.
Narayangaon Accident: पुण्यातील नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर
Prashant Joshiया भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक? वांद्रे पोलीस ठाण्यात संशयिताची चौकशी सुरू (Video)
टीम लेटेस्टलीतांत्रिक डेटा आणि एका गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला पकडले. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, तेथे संशयिताची चौकशी करण्यात येत आहे.
Government Services: 'नागरिकांना जास्तीत जास्त सरकारी सेवा ऑनलाइन द्या'; CM Devendra Fadnavis यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
टीम लेटेस्टलीज्या सेवा सध्या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा.
I Love Panchgani Festival: बहुप्रतिक्षित ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; पॅराग्लायडिंग स्टंट, लाइव्ह बँड, नृत्य, फॅशन शोसह अनेक कार्यक्रमांची रेलचेल
Prashant Joshiपाचगणी येथील संजीवन विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आज दुपारी 4 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात कला प्रदर्शने, लाइव्ह बँड, नृत्य सादरीकरण, मनोरंजन पार्क आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह इतर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असेल.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अपडेट
Dipali Nevarekarमहिलांना ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी मीडीयाशी बोलताना दिली आहे.