Saif Ali Khan Attacked Case: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणी अजून एका संशयिताला आणले पोलिस स्टेशनला (Watch Video)
सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणामध्ये आज अजून एका संशयिताला वांद्रे पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आले आहे. त्याला पोलिस स्टेशन मध्ये आणताना त्याचा चेहरा झाकण्यात आला होता. आज सकाळी देखील एक व्यक्ती पोलिसांनी वांद्रे पोलिस स्टेशनला आणला होता पण त्याचा संबंध या प्रकरणाशी नसल्याचं म्हटलं होतं. पोलिसांनी दुपारी माहिती देताना अद्याप कोणालाही ताब्यात घेतलं नसल्याचाही खुलासा केला आहे. दरम्यान सैफ सध्या लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल आहे.
वांद्रे पोलिस स्टेशन मध्ये अजून एक संशयित चौकशीसाठी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)