Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अपडेट
महिलांना ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी मीडीयाशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. पण हा हप्ता DBT procedure पूर्ण करत महिना अखेरीपर्यंत म्हणजे 26 जानेवारी पर्यंत मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तक्रारी वरून ज्यांचे अर्ज रद्द करण्यात आले त्यांचे वगळता अन्य सार्यांना नियमित 1500 चा हप्ता मिळणार आहे. मागील महिन्यात राज्यात 2 कोटी 47 लाख लाभार्थी होत्या. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण चा जानेवारीचा हप्ता कधी?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement