AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार; शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांच्या समितीची स्थापन

महाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

Ashish Shelar (Pic Credit - ANI)

AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यांसदर्भात शुक्रवारी माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. याबाबत माहिती देताना आशिष शेलार यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या आयटी मंत्रालयाने एआय पॉलिसी टास्कफोर्सची स्थापना जाहीर करताना आनंद होत आहे, ज्यामुळे एआय आधारित उद्योगाच्या जलद वाढीचा फायदा घेण्यासाठी एआय धोरण 2025 विकसित करण्यास महाराष्ट्राला मदत होईल.

महाराष्ट्रात एआय पॉलिसी लागू होणार - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement