Thane Shocker: भिवंडी मध्ये 11 वर्षीय मुलावर वर्गात कानाखाली मारल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
भारतीय न्याय संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाण्यामध्ये एका शिक्षकाला शाळेच्या वर्गात 11 वर्षीय मुलाला कानाखाली मारल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. ही घटना भिवंडी मधील असून 13 जानेवारीची आहे. शिक्षकाचं नाव सैफ इक्बाल अंसारी आहे. विद्यार्थ्याच्या पालकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय न्याय संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला, असे भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.
कानाखाली मारलं म्हणून शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement