महाराष्ट्र
Mumbai Pune Expressway Block Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 27 ते 29 जानेवारी दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dipali Nevarekarएक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामासाठी डोंगरगाव ते कुसगाव हा अंडरपास तोडला आहे. तेथे नव्या पुलांच्या बांधणीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज होणार आहे. lottery.maharashtra.gov.in लॉटरींचा निकाल पाहू शकता.
76th Republic Day: RSS Chief Mohan Bhagwat यांच्या हस्ते भिवंडीत, CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न ( Watch Video)
Dipali Nevarekarआज देशभर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.
District-Level CM Assistance Cells: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष'
Bhakti Aghavमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे जिल्हा पातळीवर आर्थिक मदतीबद्दलची महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होईल. मदत प्रक्रिया सोपी केली जात आहे आणि कागदविरहित प्रणालीमध्ये रूपांतरित केली जात आहे.
उरणच्या चिरनेर गावामध्ये बेशुद्धावस्थेत दिसले Himalayan Griffon गिधाड; तातडीने सुटका
Dipali Nevarekarप्राथमिक चिन्हे विषबाधा सूचित करतात, शक्यतो दूषित शव खाल्ल्याने हा त्रास झाला असण्याचा अंदाज आहे.
Man Killed After Hit By Garbage Pickup: कचरा उचलणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; दिवा येथील घटना
Bhakti Aghav. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या ( Thane Municipal Corporation) कचरा उचलणाऱ्या वाहनाची (Garbage Pickup Vehicle) धडक बसल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम सखाराम थोराम, असं मृताचं नाव आहे. ते दिवा येथील संतोष नगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते.
Sharad Pawar यांना खोकल्यामुळे बोलण्यास त्रास; 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द
Dipali Nevarekarकार्यक्रमात सहभागी होऊन बोलता येऊ शकणार नाही त्यामुळे शरद पवारांनी पुढील 4 दिवसांचे सारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Guillain-Barre Syndrome: पुण्यात 73 जणांना गिलेन-बॅरे सिंड्रोमची लागण, जाणून घ्या जीवघेण्या मज्जातंतू रोगाबद्दल सर्व काही
Shreya Varkeपुण्यातील ७३ जणांना होणारा गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक धोकादायक न्यूरोलॉजिकल आजार असून तज्ज्ञांनी त्याला जीवघेणा म्हटले आहे. जीबीएस सहसा बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शननंतर उद्भवते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून मज्जातंतूवर हल्ला करते, ज्यामुळे अशक्तपणा, अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यूदेखील होऊ शकतो. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात जीबीएसचे एकूण 73 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे.
Satara Hit and Run Case: सातारा मध्ये भरधाव वेगात कारने 5 जणांना उडवले; एकाचा मृत्यू
Dipali Nevarekarसातारा मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने 5 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे.
Fire at Khadakpada Furniture Market: गोरेगाव पूर्वेतील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
Bhakti Aghavमिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लेव्हल 1 ची घटना म्हणून घोषित केलेली आग सकाळी 11:24 वाजता लेव्हल 2 ची झाली. आग सध्या फर्निचर मार्केटमधील 5-6 दुकानांमध्ये मर्यादित आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये परिसरातून काळ्या धुराचे मोठे लोट निघताना दिसत आहेत.
Narendra Chapalgaonkar Passes Away: चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी - न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
Dipali Nevarekarन्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.
कर्नाटक मध्ये वृद्ध हिंदु महिलेवर अंत्यसंस्कारांसाठी मुस्लिम कुटुंबाने घेतला पुढाकार
Dipali Nevarekarजानकी पुजारी गेल्या 10 वर्षांपासून मल्लर येथील सनशाईन ले-आऊट येथे उडुपी येथील एका खासगी कंपनीत कर्मचारी रफीक अब्दुल खादर यांच्या घरी राहत होती.
Mumbai Coastal Road Project Opens For Traffic: मुंबई कोस्टल रोड प्रकल्प वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Shreya Varkeवांद्रे वरळी सी लिंक (बीडब्ल्यूएसएल) ते मरीन ड्राइव्ह ला जोडणारा मुंबई कोस्टल रोड (एमसीआरपी) सोमवारपासून सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि लोटस जंक्शन या भागांना जोडणाऱ्या तीन इंटरचेंजचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, डिसेंबर २०२५ पर्यंत प्रोमेनेड आणि तीन भूमिगत पार्किंगसुविधांचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यापूर्वी दक्षिण मुंबईतील प्रवाशांना वांद्रे वरळी सी लिंक (बीडब्ल्यूएसएल) मार्गे उत्तरेकडे प्रवास करावा लागत होता
Republic Day 2025: मुंबईकर Vikas Pandit यांना Rooftop Solar System घेतल्याच्या सन्मानार्थ दिल्लीत Republic Day Parade मध्ये Special Guest म्हणून निमंत्रण
Dipali NevarekarMinistry of New and Renewable Energy (MNRE) च्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत पंडीत कुटुंबाने 3 kW रूफटॉप सोलर सिस्टिम बसवल्याने त्यांना हा मान देण्यात आला आहे.
Narendra Chapalgaonkar Dies: माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन
Dipali Nevarekarप्रकृती अस्वास्थ्यामुळे नरेंद्र चपळगावकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.
Palghar Shocker: इअरफोन लावून रेल्वे रुळ ओलांडने बेतले जीवावर; कोचुवेली-अमृतसर एक्सप्रेसच्या धडकेत तरूणीचा मृत्यू
Jyoti Kadamपालघरमध्ये एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत तरूणीचा मृत्यू झाला आहे. 16 वर्षीय तरूण मुलगी इअरफोन लाऊन रेल्वे रुळ ओलांडत होती. तिला आवाज न एकू आल्याने हा अपघात झाला.
Mumbai: पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी-रविवारी मेगाब्लॉक; तारीख, वेळ आणि इतर तपशील घ्या जाणून
Jyoti Kadamमाहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीमुळे पश्चिम मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची माहिती पश्चिम रेल्वेने केली आहे. 24-25 जानेवारी आणि 25-26 जानेवारीच्या रात्री हा ब्लॉकमुळे 24 जानेवारीला 127 सेवा आणि 25 जानेवारीला 150 सेवा प्रभावित होतील.
Pune Accident: पुणे हिंजवडीत डंपर खाली चिरडून दोन तरुणींचा जागीच मृत्यू
Amol Moreया तरुणी दुचाकीने चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी चिरडल्या गेल्या.
BMC Water Supply: मुंबईत उद्या पाणीकपात; मालाड, गोरेगाव पश्चिम विभागातील 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद
Jyoti Kadamजलवाहिनीला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.