Sharad Pawar यांना खोकल्यामुळे बोलण्यास त्रास; 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द

कार्यक्रमात सहभागी होऊन बोलता येऊ शकणार नाही त्यामुळे शरद पवारांनी पुढील 4 दिवसांचे सारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

Sharad Pawar | Photo Credit- X

शरद पवार यांना खोकल्यामुळे बोलायला त्रास होत असल्याने त्यांचे पुढील 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान उद्या 26 जानेवारी दिवशी मुंबईतील पक्ष कार्यलयात सुप्रिया सुळे ध्वजारोहण करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement