76th Republic Day: RSS Chief Mohan Bhagwat यांच्या हस्ते भिवंडीत, CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न ( Watch Video)

आज देशभर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.

RSS Chief Mohan Bhagwat, CM Devendra Fadnavis | X

आज देशभर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर आज भिवंडी मध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी यंदा ध्वजारोहण केले आहे. मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील ध्वजारोहण संपन्न झाले आहे.

मोहन भागवत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement