Narendra Chapalgaonkar Dies: माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन
प्रकृती अस्वास्थ्यामुळे नरेंद्र चपळगावकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी वयाच्या 88 व्या आज (25 जानेवारी) अखेरचा श्वास घेतला आहे. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. सोबतच साहित्यिक, व्याख्याते म्हणून त्यांची ओळख होती. 96 व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षदेखील होते. आज दुपारी 4 च्या सुमारास चपळगावकर यांच्यावर संभाजीनगर मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement