Satara Hit and Run Case: सातारा मध्ये भरधाव वेगात कारने 5 जणांना उडवले; एकाचा मृत्यू
सातारा मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने 5 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे.
सातारा मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने 5 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य चार जण गंभीर स्वरूपात जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे तर कार चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा मध्ये हिट अॅन्ड रन प्रकरण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)