Narendra Chapalgaonkar Passes Away: चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी - न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

Narendra Chapalgaonkar and Devendra Fadnavis | X

न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

यांची श्रद्धांजली

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement