सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक माणूस उत्तर प्रदेशातील आग्रा महानगरपालिकेच्या चालत्या वाहनातून सुमारे 8-10 कुत्रे सोडताना दिसत आहे. दुचाकीवरून वाहनाच्या मागे जात असलेल्या या व्यक्तीने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि कुत्र्यांना पळून जाऊ दिले. ही घटना नेमकी कुठे घडली हे समजू शकलेले नाही, मात्र आग्रा येथे ही घटना घडल्याचे समजते. हा व्हिडिओ दुचाकीस्वाराने काढला असून आता व्हायरल झाला आहे.
पाहा पोस्ट -
आगरा नगर निगम की गाड़ी कुत्तों को लेकर जा रही थीं।
बाईक सवार युवक ने दरवाज़ा खोला। कई कुत्ते फरार हो गए।
आप बताओ। युवक ने सही किया या गलत? pic.twitter.com/txfcHtfKAX
— iMayankofficial 🇮🇳 (@imayankindian) January 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)