पुण्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर व्यायाम करत असताना बास्केटबॉलचा जड लोखंडी खांब डोक्यावर कोसळल्याने एका 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#BREAKING | Student dies after basketball stand falls on his head in Pune
NDTV's @sujata_dwivedi reports pic.twitter.com/5n4Je6KCEq
— NDTV (@ndtv) April 6, 2026
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)