ठळक बातम्या

Mumbai Metro Line 3: मुंबईकरांना महाराष्ट्र दिनी मिळणार BKC ते Worli जोडणार्‍या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या दुसर्‍या टप्प्याचं गिफ्ट?

Dipali Nevarekar

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्पाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा 2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते असा अंदाज आहे.

India Bans Shoaib Akhtar’s ‘100mph’ YouTube Channel: भारतात शोएब अख्तरच्या '100mph' युट्यूब चॅनेलवर बंदी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेले मोठे पाऊल

Jyoti Kadam

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाने पाकिस्तानातील अनेक युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, पीएसएल 2025 च्या भारतातील युट्यूब लाईव्हवर स्ट्रीमिंगवरही बंदी घातली आहे.

RR vs GT Pitch Report: जयपूरच्या खेळपट्टीचा गोलंदाजांनी की फलंदाजांना फायदा होईल? जाणून घ्या पिच रिपोर्ट

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल 2025 चा 47 वा सामना आज जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थान विरुद्ध गुजरात सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

Pahalgam Terror Attack: मुंबई पोलिसांंनी 17 पाकिस्तानी नागरिकांची पटवली ओळख; Exit Permits जारी

Dipali Nevarekar

मागील 3 दिवसांत भारतामध्ये 850 देशवासिय आले आहेत. केवळ रविवारी म्हणजे काल 27 एप्रिलला 237 पाकिस्तानी परतले आहेत तर 16 भारतीय आले आहेत.

Advertisement

RR Vs GT IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने; लाईव्ह सामना कसा पहाल?

Jyoti Kadam

आयपीएलमधील 47 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयल्सला नऊ सामन्यांत फक्त दोन विजय मिळाला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.

Today's Googly: कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा इतिहास कोणाच्या नावे आहे? 'गुगली' चे हे उत्तर जाणून घ्या

Jyoti Kadam

एका षटकात एकूण 35 धावा काढण्यात आल्या. ज्यात 4 शानदार चौकार आणि 2 जबरदस्त षटकार मारले गेले.

India Bans Pakistani YouTube Channels: चिथावणीखोर आणि खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल भारताकडून 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी

Dipali Nevarekar

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, भारताचे सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती खोटी व दिशाभूल करणार्‍या स्वरूपात पसरवल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai BEST Bus Fare Hike: बेस्ट बसचं किमान तिकीट आता 10 रूपये होणार? बीएमसी कडून नव्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी

Dipali Nevarekar

बीएमसीने बेस्टच्या किमान 5 ते कमाल 15 रूपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे जेव्हा ही दरवाढ लागू केली जाणार तेव्हा नॉन एसी बसचं किमान भाडं 5 वरून 10 रूपये तर एसी बसचं भाडं 6 वरून 12 रूपये होणार आहे.

Advertisement

BAN vs ZIM 2nd Test 2025 Toss and Scorecard: झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, बांगलादेश प्रथम गोलंदाजी करणार; येथे पहा सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे बांगलादेश प्रथम गोलंदाजी करेल.

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरामध्ये किंचित घसरण; पहा अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर आजचा दर काय?

Dipali Nevarekar

आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक ही केवळ दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सोन्यामधील गुंतवणूकीचे वेगवेगळे ऑनलाईन, ऑफलाईन पर्याय खुले आहेत. त्यामुळे आता साडेतीन मुहूर्ताचा फायदा घेत तुम्ही भविष्याचा विचार करूनही सोन्यात गुंतवणूक करू शकता.

Most Runs & Wickets In IPL 2025: विराट कोहलीने जिंकली ऑरेंज कॅप; जोश हेझलवूड पर्पल कॅप विजेता, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज आणि विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पहा

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होते. हंगामाच्या शेवटपर्यंत कोणता फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानावर राहील हे पाहणे मनोरंजक असेल.

Bangladesh vs Zimbabwe 2nd Test Match Live Streaming In India: झिम्बाब्वे दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला हरवून मालिका जिंकण्याचा प्रयत्नात; जाणून घ्या भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल

Jyoti Kadam

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून म्हणजेच 28 एप्रिल पासून खेळली जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चट्टोग्राममधील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होईल.

Advertisement

Kuno National Park मध्ये 5 नव्या बछड्यांचा जन्म

Dipali Nevarekar

नवीन चित्त्यासह, कुनो उद्यानात चित्ते आणि त्यांच्या बछड्यांची संख्या 29 झाली आहे.

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 28 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 28 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

TATA IPL 2025 Points Table Update: दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन बंगळुरु पहिल्या स्थानी विराजमान, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.

Bengaluru Beat Delhi IPL 2025: आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव, विराट आणि कृणाल पांड्याने फिरवला सामना

Nitin Kurhe

बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.

Advertisement

Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने सलग 2 षटकार मारून केला मोठा पराक्रम, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू

Nitin Kurhe

दोन षटकार मारून, रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात त्याच्या डावाच्या पहिल्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारणारा तिसरा सलामीवीर फलंदाज बनला. याआधी यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे.

DC vs RCB IPL 2025 46th Match Live Scorecard: दिल्लीने बंगळुरूसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य, भुवीने घेतल्या 3 विकेट; तर केएल राहुलची 41 धावांची खेळी

Nitin Kurhe

बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Surya Kumar Yadav ने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 4000 धावा करणारा ठरला दुसरा फलंदाज

Nitin Kurhe

मुंबई इंडियन्सच्या 88/2 धावसंख्येवर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर एक षटकार मारला आणि त्यानंतर सलग दोन चौकार मारले. याशिवाय त्याने आवेश खानलाही सीमा ओलांडून पाठवले. अशाप्रकारे त्याने आयपीएलमध्ये आपले 4000 धावा पूर्ण केले.

Jasprit Bumrah Milestone: जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी इतिहास रचला, महान लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला

Nitin Kurhe

या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने एडन मार्करामची विकेट घेत मोठी कामगिरी केली. बुमराह आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

Advertisement
Advertisement