Kuno National Park मध्ये 5 नव्या बछड्यांचा जन्म
नवीन चित्त्यासह, कुनो उद्यानात चित्ते आणि त्यांच्या बछड्यांची संख्या 29 झाली आहे.
मध्य प्रदेश मधील Kuno National Park मध्ये 5 वर्षाच्या Nirva ने अजून 5 बछड्यांना जन्म दिला आहे. "कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची संख्या सतत वाढत आहे ही खूप आनंदाची बाब आहे. नव्या बछड्यांचे आगमन चित्ता प्रकल्पाच्या यशाचे आणि भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे,” असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी X वर पोस्ट करत माहिती देताना म्हटलं आहे. नवीन चित्त्यासह, कुनो उद्यानात चित्ते आणि त्यांच्या बछड्यांची संख्या 29 झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, संरक्षित जंगलातील दोन चित्ते गांधी सागर अभयारण्यात हलवण्यात आले. नक्की वाचा: कुनो नॅशनल पार्कमधील एकाही चित्ताचा रेडिओ कॉलरमुळे मृत्यू नाही: Project Cheetah chief SP Yadav .
कुनो नॅशनल पार्क मध्ये 5 नवे बछडे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement