ठळक बातम्या

RR vs GT IPL 2025 47th Match: यशस्वी जयस्वालकडे मोठी संधी, अशी कामगिरी करणारा ठरणार राजस्थानचा पाचवा फलंदाज

Nitin Kurhe

आजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल.

26/11 Terror Attack मधील आरोपी Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये अजून 12 दिवसांची वाढ

Dipali Nevarekar

26/11 terror attack मधील आरोपी Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये अजून 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Rajasthan vs Gujarat Head to Head: हेड टू हेड आकडेवारीत राजस्थान की गुजरात कोण आहे वरचढ? येथे वाचा एका क्लिकवर

Nitin Kurhe

आजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल.

Maharashtra Board HSC Result Date 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता शिगेला; mahresult.nic.in वर असा पहा ऑनलाईन निकाल

Dipali Nevarekar

अद्याप महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडीयातील कोणत्याही फॉर्वर्ड केलेल्या मेसेज विश्वास ठेवू नका. साधारणपणे निकालाच्या आदल्या दिवशी निकालाच्या तारीख, वेळेची माहिती दिली जाते.

Advertisement

Pune: सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहने अनेक किलोमीटरपर्यंत उभी

Jyoti Kadam

सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत वाहने 6 किलोमीटरपर्यंत रांगेत अडकली होती. रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या होत्या.

Maharashtra Board SSC Result Date 2025: दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? पहा mahresult.nic.in वर कसा पहाल रिझल्ट

Dipali Nevarekar

यंदा राज्यामध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान झाल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले आहेत.

Sanjana Ganeshan Angad: आमचा मुलगा मनोरंजनाचा विषय नाही...' अंगद बद्दल जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन का रागावली?

Nitin Kurhe

संजनाला तिचा मुलगा अंगदचा व्हायरल होणारा व्हिडिओ अजिबात आवडला नाही. बुमराहच्या पत्नीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांब पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला आहे.

Zapuk Zupuk Day 3 Collection: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? 3 दिवसात केली फक्त 'इतकी' कमाई

Bhakti Aghav

बहुचर्चित झापुक झापुक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत फारशी कमाई करता आली नाही.

Advertisement

Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने पासपोर्ट जारी करण्याचे दिले आदेश

Jyoti Kadam

समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai MHADA Housing Lottery: मुंबई मध्ये दिवाळी पूर्वी 5000 घरांसाठी सोडत निघणार; 'या' भागात असतील घरं!

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निघणार आहे. 5-6 हजार घरांचा यामध्ये समावेश असणार असून ही घरं म्हाडाकडून विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला तुम्ही 'या' 5 अॅप्सद्वारे करू शकता सोन्यात गुंतवणूक

Bhakti Aghav

या दिवशी काही लोक दागिन्यांच्या दुकानातून जाऊन सोनं खरेदी करतात तर काही डिजिटल पद्धतीने सोनं खरेदी करतात. जर तुमच्याकडे दागिन्यांच्या दुकानात जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ते ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

RR vs GT IPL 2025 Key Players To Watch Out: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात 'या' खेळाडूंची कामगिरी ठरेल महत्त्वाची; सामना बदलण्याची आहे ताकद

Jyoti Kadam

आयपीएल 2025 च्या आजच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा रियान पराग, साई किशोर, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, जोफ्रा आर्चर, शुभमन गिल या खेळाडूंवर असतील.

Advertisement

Mumbai Traffic Update: अंधेरी पूलाजवळ दोन अपघातांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Dipali Nevarekar

पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन अपघातांमुळे बोरिवली कडून अंधेरीला जाणार्‍या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Akshaya Tritiya 2025: गेल्या 10 वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव किती होता? जाणून घ्या

Bhakti Aghav

सोने खरेदी करणे हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही. लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडलेल्या असतात. आपल्या देशात फक्त काही सण, लग्न किंवा शुभ प्रसंगीच जास्त सोने खरेदी केले जाते. आज आपण अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती जाणून घेऊयात.

Rishabh Pant Fined INR 24 Lakhs: BCCI ने ऋषभ पंतला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला, हंगामातील दुसरी स्लो ओव्हर रेट

Jyoti Kadam

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Obscene Content On Social Media, OTT: अश्लील कंटेंट प्रसारण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्र सरकार, ओटीटी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस

Dipali Nevarekar

ओटीटी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर sexually explicit content चे स्ट्रिमिंग रोखण्याच्या याचिकेने महत्त्वाच्या चिंता निर्माण केल्या आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

Mohini Ekadashi 2025 Date and Muhurat: मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल? उपवासाची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

Bhakti Aghav

मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला जीवनात यश आणि आनंद मिळतो. या वर्षी मोहिनी एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता असेल, ते जाणून घेऊयात.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.

Mumbai Metro Line 3: मुंबईकरांना महाराष्ट्र दिनी मिळणार BKC ते Worli जोडणार्‍या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या दुसर्‍या टप्प्याचं गिफ्ट?

Dipali Nevarekar

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्पाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा 2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते असा अंदाज आहे.

India Bans Shoaib Akhtar’s ‘100mph’ YouTube Channel: भारतात शोएब अख्तरच्या '100mph' युट्यूब चॅनेलवर बंदी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेले मोठे पाऊल

Jyoti Kadam

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाने पाकिस्तानातील अनेक युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, पीएसएल 2025 च्या भारतातील युट्यूब लाईव्हवर स्ट्रीमिंगवरही बंदी घातली आहे.

Advertisement
Advertisement