ठळक बातम्या
Parshuram Jayanti 2025 Wishes In Marathi: परशुराम जयंती निमित्त Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा मंगलमय दिवस!
टीम लेटेस्टलीपरशुराम जयंती निमित्त Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे तुम्ही खास शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करू शकता.
Rajasthan Beat Gujarat IPL 2025: राजस्थानने गुजरातचा 8 गडी राखून केला पराभव, वैभव सूर्यवंशीचे स्फोटक शतक; प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गडी गमावून 209 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 धावा केल्या तर जोस बटलरने नाबाद अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर राजस्थानने 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठले.
Vaibhav Suryavanshi Century: 11 षटकार आणि 7 चौकारांसह, 14 वर्षाय वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत झळकावले तुफानी शतक, अनेक विक्रम केले नावावर
Nitin Kurheवैभवने फक्त 35 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणला मागे टाकले.
Shubman Gill Milestone: शुभमन गिल बनला नंबर वन कर्णधार, यावर्षी सर्वांना मागे टाकले
Nitin Kurheशुभमन गिलने पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी एक शानदार खेळी केली आणि यामुळेच संघाने राजस्थानविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा केल्या. आता शुभमन गिलही या वर्षाचा नंबर वन कर्णधार बनला आहे.
RR vs GT IPL 2025 47th Match Scorecard: गुजरातने राजस्थानसमोर ठेवले 210 धावांचे लक्ष्य, बटलर-गिलची वादळी खेळी
Nitin Kurheदरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल Ravichandran Ashwinला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheसोमवार 28 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अश्विन यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 बळींसह, अश्विन हा या फॉरमॅटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
Viral Video: रन आऊट होण्यापूर्वी संपूर्ण टीमने केला भांगडा डान्स, अनोख्या सेलिब्रेशनचा मजेदार व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheसोशल मीडियावर क्रिकेटपटूंच्या सेलिब्रेशनचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंडर 16 संघाचे खेळाडू विकेट घेण्यापूर्वीच सेलिब्रेशन करायला सुरुवात करतात.
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavमुलगी जिल्हाधिकारी झाल्यानंतर आनंदउत्सव साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रल्हाद खंदारे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी होते.
RR vs GT IPL 2025 47th Match Live Score Update: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RR vs GT IPL 2025 47th Match Toss Update: राजस्थानने नाणेफेक जिंकली, शुभमन गिलचा संघ गुजरात प्रथम करणार फलंदाजी; पाहा प्लेइंग 11
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL Fourth Umpire Role: आयपीएलमध्ये चौथ्या पंचाची काय असते भूमिका, जाणून घ्या एका सामन्यासाठी किती मिळतात पैसे?
टीम लेटेस्टलीजेव्हा आपण आयपीएलबद्दल बोलतो तेव्हा आपण सहसा खेळाडू, मैदानावरील पंच आणि थर्ड अंपायर (टीव्ही अंपायर) यांचा उल्लेख करतो. पण या संपूर्ण कृतीत आणखी एक महत्त्वाचा पात्र आहे, ज्याला चौथा पंच म्हणतात. साधारणपणे, प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या पंचांकडे वेधले जात नाही आणि बहुतेक चाहत्यांना त्यांच्याबद्दल माहितीही नसते.
Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video)
Bhakti Aghavसनातन धर्मात कोणत्याही सणाला रांगोळीचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरासमोर किंवा अंगणात खालील व्हिडिओ पाहून खास रांगोळी काढ शकता.
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 1 Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, झिम्बाब्वेने 9 विकेट गमावून केल्या 227 धावा, तैजुल इस्लामने घेतल्या 5 विकेट
Nitin Kurheझिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने 9 विकेट गमावून 227 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी, ब्लेसिंग मुझाराबानी सध्या 1 धावावर नाबाद आहे आणि तफादझ्वा त्सिगा 18 धावांवर नाबाद आहे.
Who Will Win RR vs GT? Google Win Probability च्या अंदाजानुसारा राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल.
Kesari 2 Box Office Collection Day 10: अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर 2' ने बॉक्स ऑफिसवर पकड कायम; एकूण कमाई 65.93 कोटी
Jyoti Kadamअक्षय कुमार आणि आर माधवन स्टारर 'केसरी चॅप्टर 2' ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही शानदार कामगिरी केली आहे.
RR vs GT IPL 2025 47th Match: यशस्वी जयस्वालकडे मोठी संधी, अशी कामगिरी करणारा ठरणार राजस्थानचा पाचवा फलंदाज
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल.
26/11 Terror Attack मधील आरोपी Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये अजून 12 दिवसांची वाढ
Dipali Nevarekar26/11 terror attack मधील आरोपी Tahawwur Rana च्या कस्टडी मध्ये अजून 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
Rajasthan vs Gujarat Head to Head: हेड टू हेड आकडेवारीत राजस्थान की गुजरात कोण आहे वरचढ? येथे वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheआजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल.
Maharashtra Board HSC Result Date 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता शिगेला; mahresult.nic.in वर असा पहा ऑनलाईन निकाल
Dipali Nevarekarअद्याप महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडीयातील कोणत्याही फॉर्वर्ड केलेल्या मेसेज विश्वास ठेवू नका. साधारणपणे निकालाच्या आदल्या दिवशी निकालाच्या तारीख, वेळेची माहिती दिली जाते.
Pune: सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहने अनेक किलोमीटरपर्यंत उभी
Jyoti Kadamसकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत वाहने 6 किलोमीटरपर्यंत रांगेत अडकली होती. रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या होत्या.