Viral Video: रन आऊट होण्यापूर्वी संपूर्ण टीमने केला भांगडा डान्स, अनोख्या सेलिब्रेशनचा मजेदार व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर क्रिकेटपटूंच्या सेलिब्रेशनचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंडर 16 संघाचे खेळाडू विकेट घेण्यापूर्वीच सेलिब्रेशन करायला सुरुवात करतात.

Photo Credit - X

क्रिकेटमध्ये, फलंदाज आणि गोलंदाज यश मिळाल्यावर आनंद साजरा करतात. विकेट घेतल्यानंतर गोलंदाज कधी राग व्यक्त करतात तर कधी मस्त सेलिब्रेशन करतात. पण सोशल मीडियावर क्रिकेटपटूंच्या सेलिब्रेशनचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंडर 16 संघाचे खेळाडू विकेट घेण्यापूर्वीच सेलिब्रेशन करायला सुरुवात करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement