क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल Ravichandran Ashwinला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार, पाहा व्हिडिओ
सोमवार 28 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अश्विन यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 बळींसह, अश्विन हा या फॉरमॅटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला स्टार भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच. भारताच्या क्रीडा आणि भारतीय क्रिकेट संघातील योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल अशी घोषणा करण्यात आली. दरम्यान, सोमवार 28 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अश्विन यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 बळींसह, अश्विन हा या फॉरमॅटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. भारताच्या 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Tata Memorial Hospital Receives Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरू
Advertisement
Advertisement