ठळक बातम्या

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: जडेजाने कर्णधार स्टोक्सला केले बाद, लीड्स कसोटी एका रोमांचक वळणावर

Nitin Kurhe

टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पाचवी विकेट पडली आहे. भारताला विजयासाठी अजून पाच विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 305/5

Sana Khan Mother Passes Away: अभिनेत्री सना खानची आई सईदा यांचे निधन

Bhakti Aghav

सना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, 'इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैहा राजीऊन. माझी प्रिय आई सईदा आजारी पडल्यानंतर अल्लाहकडे परतली आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: शार्दुल ठाकूरने इंग्लंडला दिला दुहेरी धक्का, बेन डकेट आणि हॅरी ब्रूकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Nitin Kurhe

भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची तिसरी विकेट पडली आहे. बेन डकेट 149 धावांवर बाद झाला आहे.

Fire at Paper Mill In Tadkeshwar GIDC: सुरतमधील ताडकेश्वर जीआयडीसीमधील पेपर मिलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

Bhakti Aghav

आगीची माहिती मिळताच सुमिलॉन आणि टोरेंट पॉवरच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, ऑली पोप 8 धावा करुन बाद

Nitin Kurhe

भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची दुसरी विकेट पडली आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: देव पावला! भारताला मिळाली पहिली विकेट, झॅक क्रॉली 65 धावा करुन बाद

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पहिली विकेट पडली आहे.

IND vs ENG 1st Test Day 5 Lunch Break: लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचा वरचष्मा, डकेट आणि क्रॉलीने भारताची चिंता वाढवली!

Nitin Kurhe

टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने एकही विकेट न गमावता 117 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून बेन डकेट 64 आणि झॅक क्रॉली 42 धावांवर खेळत आहे.

IND vs ENG 1st Test Day 5: पाचव्या दिवशीही दोन्ही संघांनी काळ्या पट्ट्या बांधल्या? मोठे कारण समोर आले

Nitin Kurhe

पाचव्या दिवशी, भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी काळी पट्ट्या बांधून भारतीय दिग्गज दिलीप दोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे 23 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 1979 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या दिलीप यांनी 1983 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

Advertisement

Maharashtra Weather Forecast: कोकण सह सर्व घाट परिसरात 25 जूनसाठी ऑरेंज अलर्ट

Dipali Nevarekar

येत्या 24 तासात,कोकण व घाटांत मुसळधार-अतिमुसळधार होण्याचा अंदाज आहे तर नाशिक,पुणे घाट परिसरात रेड अलर्ट आहे.

IND vs ENG 1st Tes 2025: शतक झळकावल्यावर ऋषभ पंतने गावसकरांची मागणी सरळ नाकारली, VIDEO झाला व्हायरल!

Nitin Kurhe

पंत कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा सातवा भारतीय ठरला आहे. तथापि, या शतकानंतर मैदानावर असे काही दिसले, जे क्वचितच कोणी अपेक्षा केली असेल. प्रत्यक्षात, यावेळी शतक झळकावल्यानंतर पंतने वेगळ्या शैलीत आनंद साजरा केला. चाहत्यांना अपेक्षा होती की तो समरसॉल्ट (उलटी उडी मारुन) आनंद साजरा करेल, परंतु पंतने तसे केले नाही.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Update: लीड्स कसोटी सामन्याच आज शेवटचा दिवस… भारताला 10 विकेटची गरज, इंग्लंडही अजून गेममध्ये!

Nitin Kurhe

भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले.

MPSC Mandatory Aadhaar-Based KYC: एमपीएससीचा महत्वाचा निर्णय; परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

टीम लेटेस्टली

अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे.

Advertisement

Bhandup House Wall Collapsed: भांडूप मध्ये घराची भिंत कोसळली; 2 चिमुरड्यांसह 3 जण जखमी

Dipali Nevarekar

एम टी अग्रवाल हॉस्पिटल मध्ये जखमींना दाखल केले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ST Corporation: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेर परिवहन महामंडळाला 10 हजार कोटींपेक्षा अधिक तोटा; प्रताप सरनाईक यांची माहिती

Bhakti Aghav

दरवर्षी 5 हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.

IND vs ENG 1st Test 4 Day Tea Break: टी ब्रेकपर्यंत भारताची जोरदार आघाडी; केएल राहुलचा जलवा कायम, पंत शतक झळकावून बाद

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेकपर्यंत 4 विकेट गमावून 298 धावा केल्या आहे. ऋषभ पंत सलग दुसऱ्या डावात झळकावून माघारी परतला आहे. तर केएल राहुल 120 आणि करुण नायर 4 धावांवर खेळत आहे.

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींना 5 दिवसांची कोठडी

Bhakti Aghav

परवेझ अहमद आणि बशीर अहमद अशी ओळख पटलेल्या आरोपींना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, ज्यांनी एनआयएची कोठडीत चौकशीची विनंती मान्य केली.

Advertisement

Rishabh Pant Century: दुसऱ्या डावातही ऋषभ पंतने ठोकले शतक, भारत 300 धावांच्या दिशेने; इंग्लंड बॅकफूटवर

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने दुसऱ्या डावतही शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 274/3

BAN vs SL 2nd Test 2025: बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी श्रीलंकेचा नवीन संघ जाहीर, 'हा' स्टार खेळाडू बाहेर

Nitin Kurhe

22 वर्षीय स्टार स्पिन अष्टपैलू खेळाडू डुनिथ वेलागेलाही दुसऱ्या कसोटीसाठी बोलावण्यात आले आहे. पहिल्या कसोटीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अँजेलो मॅथ्यूजच्या जागी तो संघाचा भाग झाला आहे. आता कोलंबोमध्ये यजमान श्रीलंका कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

KL Rahul Century: केएल राहुलने ठोकले शतक, पंतचीही शानदार खेळी; भारताची 250 च्या दिशेने वाटचाल

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुन शानदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 234/3

Rishabh Pant Half Century: ऋषभ पंतने झळकावले 16 वे अर्धशतक, केएल राहुलची शतकाकडे वाटचाल; भारत 200 पार

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 211/3

Advertisement
Advertisement