Rishabh Pant Half Century: ऋषभ पंतने झळकावले 16 वे अर्धशतक, केएल राहुलची शतकाकडे वाटचाल; भारत 200 पार
तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 211/3
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज खेळाचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेट गमावल्यानंतर 90 धावा केल्या. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 211/3
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)