ST Corporation: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेर परिवहन महामंडळाला 10 हजार कोटींपेक्षा अधिक तोटा; प्रताप सरनाईक यांची माहिती
दरवर्षी 5 हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.
ST Corporation: एसटी महामंडळ गेल्या 45 पैकी 38 वर्ष तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेर महामंडळाला 10 हजार कोटींपेक्षा अधिक तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी एसटी महामंडळाची श्वेत पत्रिका प्रसिद्ध केली. दरवर्षी 5 हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.
परिवहन महामंडळ तोट्यात -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Advertisement
Advertisement